अफझलला फाशी देण्याचे टाळणार्या काँग्रेसला हा टाहो ऐकू येईल का ?
मुंबई, २५ एप्रिल – सर्वोच्च न्यायालयाने फाशीसारख्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केल्यानंतर शासनाने ठराविक काळात त्याची अंमलबजावणी करावी, अन्यथा `दीर्घकाळ तुरुंगवास भोगल्यामुळे कायद्याने फाशी जन्मठेपेवर आणावी’, असा निर्णय सर्वोच्च न्यायालय देण्याची भीती असते, असे सांगत सुप्रसिद्ध शासकीय अधिवक्ते उज्ज्वल निकम यांनी अतिरेक्यांना ठोठावलेल्या शिक्षेच्या अंमलबजावणीबाबत होणार्या चालढकलपणाविषयी नाराजी व्यक्त केली.
(अफझलला फाशी देण्याबाबत काँग्रेस शासन जो अक्षम्य वेळकाढूपणा करत आहे, त्यामागे अतिरेकी अफझलची फाशी वर प्रकारे रद्द व्हावी, हाच प्रयत्न असावा, असे कुणी म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही ! – संपादक)
निगडीत वृत्त : देशाचे वाटोळे करणार्या सर्वच राजकीय पक्षांना नष्ट करा !
|


