म्हणे मुसलमानांनी भारताला इस्लामचा मित्र घोषित करावे !

विहिंपची गांधीगिरी (नव्हे षंढगिरी) !

नवी दिल्ली – भारत हा इस्लामचा मित्रदेश असल्याचा फतवा जारी करावा, अशी विनंती विश्‍व हिंदु परिषदेने मुसलमान संघटनांना केली आहे.

(आता काँग्रेसप्रमाणे विहिंपही मुसलमानांसमोर लोळण घालू लागली आहे. अशा विहिंपवर हिंदूंनी कसा विश्‍वास ठेवावा ? – संपादक) विश्‍व हिंदु परिषदेच्या धर्मरक्षा मंचने उलेमांना पाठवलेल्या पत्रात `हिंदू हे `काफीर’ नाहीत. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध `जिहाद’चे तत्त्व अंगीकारण्यात येऊ नये’, असे आवाहन करण्यात आले आहे. (गेली हजार वर्षे हिंदूंना काफीर समजणारे मुसलमान विहिंपच्या या पत्राला भीक घालतील का ? – संपादक) `भारताबद्दल असलेले गैरसमज दूर होण्याच्या दृष्टीने मुसलमान विद्वानांनी पुढाकार घ्यावा’, असे या पत्रात म्हटले आहे. (बलाढ्य विहिंपने मुसलमानांना असे आवाहन करणे, म्हणजे समस्त हिंदूंना मुसलमानांसमोर मान खाली घालायला लावण्यासारखे आहे ! – संपादक) ज्या मुसलमान संघटनांना ही विनंती करण्यात आली आहे, ते सकारात्मक प्रतिसाद देतील, अशी अपेक्षा विहिंपचे नेते श्री. अशोक सिंघल यांनी व्यक्‍त केली आहे. (हिंदूंनो, आता कोणत्याही हिंदुत्ववादी संघटनेवर विसंबून न रहाता स्वसंरक्षणासाठी सज्ज व्हा अन्यथा लवकरच धर्म बदलावा लागेल ! – संपादक)

 

  निगडीत वृत्त : हिंदूंनो सावधान!

Leave a Reply