साम्यवाद्यांच्या बंगालमध्ये हिंदुतेज जागले !
हावडा (बंगाल), १२ जानेवारी (वृत्तसंस्था) – येथील हिंदु मंदिरांवर हल्ला करणार्या मुसलमानांना हिंदूंनी भरपूर चोप दिला.
(हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर हल्ला करणार्या आधुनिक गझनींना धडा शिकवणार्या हिंदूंची निष्क्रीय व हिंदुद्वेषी साम्यवादी सरकारला चपराक ! – संपादक) चंगैल भागातील काशीबाजारमध्ये मोहरमच्या मिरवणुकीच्या वेळी मुसलमानांच्या जमावाने हिंदूंच्या मंदिरावर व वस्तीवर हल्ला केला. या जमावाने शांती मंदिर आणि हनुमान मंदिर या मंदिरांची नासधूस केली. तसेच या भागातील हिंदूंची दुकाने व घरे यांना आग लावली. (साम्यवाद्यांच्या छत्रछायेखालील मुसलमानांची वाढती मुजोरी ! हिंदूंनो, अशा मुजोर मुसलमानांना मतांध राज्यकर्ते व हिंदुद्वेषी पोलीस रोखणार नाहीत, याची खात्री बाळगा व स्वत:च संघटित होऊन स्वत:चे, स्वत:च्या मालमत्तेचे व मंदिरांचे रक्षण करा ! – संपादक) त्यानंतर तेथील हिंदूंनी एकत्र येऊन या जमावाला चोख उत्तर दिले व मंदिरांची नासधूस करणार्यांना बदडून काढले. या घटनेनंतर या भागात तणाव निर्माण झाला असून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या भागात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच येथील हिंदूंनी या प्रकरणाला प्रसिद्धी देऊ नये, म्हणून पोलिसांकडून दमदाटी केली जात आहे. (मुसलमानांनी निर्घृण कृत्य केल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई न करता पोलीस हिंदूंनाच दमदाटी करत आहेत. केवळ हिंदूंना लक्ष्य करणारी शासनप्रणाली बदलण्यासाठी वैचारिक क्रांतीच व्हायला हवी ! – संपादक)
निगडीत वृत्त : हिंदूंनो, यांच्याकडून शिका!


