हिंदूंनो, मुसलमानांची आक्रमणे रोखण्यासाठी तुमच्याजवळ परिणामकारक उपाययोजना आहे का ?
हिंदूंनो, ही वेळ तुमच्यावर येण्याचा दिवस दूर नाही, हे लक्षात घ्या !
गुंड मुसलमानांची मुजोरी !
शहादा (जिल्हा नंदुरबार), ९ जानेवारी (वार्ता.) – येथील एका अपंग सिंधी व्यापार्याला मुलमानांच्या जमावाने क्षुल्लक कारणावरून मारहाण केली व त्याचे दुकानही लुटले.
(हिंदूंनो, मुसलमान ठिकठिकाणी क्षुल्लक कारणावरून हिंदूंना मारहाण करत आहेत. उद्या ही वेळी कोणत्याही हिंदूवर येऊ शकते. मुसलमानांची ही गुंडगिरी तुम्ही किती दिवस सहन करणार ? – संपादक) येथील भाजी मंडईतील सिंधी व्यापारी श्री. परमानंद साबलदास थाराणी हे पायाने अपंग गृहस्थ टेबलावर पाय ठेवून बसले होते. त्यांच्या दुकानात आलेल्या एका मुजोर मुसलमानाने `ए लंगडेलुले टेबरपर पैर रखकर क्या बैठा है’, असे म्हटले. त्यामुळे त्या व्यापाराने व त्याच्या मुलाने राग येऊन त्या मुसलमानाला हटकले. तेव्हा त्या मुसलमानाने ५० ते ६० मुसलमानांना बोलावून त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांपैकी काही जणांनी दुकानातून काही रक्कमही चोरून नेली. त्यानंतर व्यापार्याने पोलिसात तक्रार दाखल केली. त्याच वेळी त्या मुसलमानांनी खोटी तक्रार दाखल केली. (मुसलमानांची मुजोरी दिवसेदिवस वाढत आहे, हे आता जगजाहीर आहे. यावर उपाय म्हणजे स्वसंरक्षणाचा घटनेने आपल्याला दिलेला अधिकार समजून घेणे व त्याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी सज्ज होणे ! – संपादक)


