मुसलमानधार्जिण्या काँग्रेसच्या राज्यात वेगळे काय घडणार ?
लातूर, १ जानेवारी (वार्ता.) – हिंदु मुलींना छेडणार्या दोन्ही मुसलमानांची आज जामिनावर मुक्तता करण्यात आली.
(वैचारिक सुंता झालेल्या मुसलमानधार्जिण्या काँग्रेसच्या राज्यात आणखी काय घडणार ? केवळ हिंदु तरुणींची छेड काढल्यानेच या प्रकरणी मुसलमानांवर कारवाई होत नाही. याउलट स्थिती असती, तर पोलीस असे वागले असते का, याचा विचार करून हिंदूंनी मुसलमानांचीच पद्धत येथून पुढे अवलंबल्यास त्यात नवल ते काय ? – संपादक) त्यांचे अन्य दोन साथीदार शोधण्याचा त्रास मात्र गांधी चौक पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी घेतला नाही. या घटनेचे गांभीर्य पोलिसांना नाही, असेच यावरून हिंदूंच्या निदर्शनास आले आहे. (हिंदु तरुणांनी पकडून दिलेल्यांवरही कठोर कारवाई करण्याची हिंमत पोलिसांमध्ये नसेल, तर येथून पुढे त्यांच्या पोरीबाळींना त्रास देणार्यांना हिंदू पुन्हा पकडून देतील का ? – संपादक) `रोज २०० रुपये घ्या आणि हिंदू मुलींना मोहात फसवा’ या फतव्याची अंमलबजावणी करत धर्मांध मुसलमान युवकांनी हिंदु तरुणींना छेडण्याचे सत्र लातूर शहरातही सुरू केले. `लेबर कॉलनी’मधील पोलीस वसाहतीमधील पोलीस कर्मचार्याच्या मुलीसच हे मुसलमान छेडत होते; मात्र जागरूक हिंदु तरुणांनी त्यांना पकडून त्यांची धुलाई केली. त्यातील दोघेजण पकडले गेले, तर दोघेजण मोटारसायकलवरून पळून गेले. (पळून गेलेल्यांना हजर केल्याशिवाय या दोघांना सोडणार नाही, असे सांगणारे पोलीस हे पोलीस खाते काँग्रेसच्या षंढ राजकारणाचे फलित ! – संपादक) या आजम गुलामनबी शेख (वय १९वर्षे) व अमीर हमजा शेख (वय ३५ वर्षे) यांना पोलिसांनी अटक केले होते. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता, त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली.
निगडीत वृत्त : याबाबत बलाढ्य हिंदुत्त्ववादी संघटना काय करणार आहेत?


