हिंदूंवर मुसलमानांचे वाढते हल्ले, हे काँग्रेसच्या राज्यात मोगलाई आल्याचे लक्षण !
हिंदूंनो, मुसलमानांची ही मुजोरी किती काळ सहन करणार आहात ?
* संपूर्ण गावावर मुसलमानांचा हल्ला ! * * पोलिसांकडून हिंदूंवर लाठीहल्ला ! *
* पत्रकारांनाही पोलिसांकडून मारहाण !* * ४९ मुसलमानांना अटक ! * *मुसलमानांकडून दीडशे हत्यारे जप्त !* * अघोषित जमावबंदी !*
लातूर, २८ डिसेंबर (वार्ता.) – घरासमोर शौचास बसलेल्या मुसलमानांना हटकल्याच्या कारणावरून दंगल घडवत धर्मांध मुसलमानांनी रेणापूर तालुक्यातील पानगाव येथील हिंदूंची घरे पेटवली. (दंगली घडवण्यासाठी मुसलमानांना फक्त निमित्त लागते, हेच यावरून स्पष्ट होते ! – संपादक) मुसलमानांच्या चुकीच्या वर्तनाच्या संदर्भात निवेदन देण्यासाठी पोलिसांकडे जाणार्या हिंदूंवर धर्मांधांच्या जमावाने लाठ्या-काठ्या व तलवारी यांनी हल्ला चढवला. (केवळ निवेदन द्यायला निघालेल्या हिंदूंवर सशस्त्र हल्ला करणार्या मुसलमानांनी पूर्वनियोजित कट करूनच हा हल्ला केल्याचे यातून स्पष्ट होते. केवळ माहिती मिळताच हातांत शस्त्रे घेऊन मुसलमान बाहेर पडतात, यावरून त्यांच्याकडे नेहमीच शस्त्रे उपलब्ध असतात, तसेच ते कायम दंग्याच्या तयारीतच असतात, हेही सिद्ध होते. हिंदूंनो, अशा सशस्त्र मुसलमानांचा सामना करण्यासाठी संघटित व्हा ! – संपादक) या वेळी भागूराम नारायण पेद्दे व त्यांचा मुलगा बालाजी यांची निर्घृण हत्या करण्यात आली. (हिंदूंनो, आणखी किती जणांचे बळी जातांना पहात रहाणार आहात ? मुसलमानप्रेमी काँग्रेस सरकारला मुजोर मुसलमानांवर कारवाई करण्यास भाग पाडा व सरकार कारवाई करत नसेल, तर येत्या निवडणुकीत सरकारला पाडा ! – संपादक) एवढ्यावरच न थांबता `अल्ला हो अकबर’च्या घोषणा देत धर्मांधांनी गावात प्रचंड हैदोस घातला. (हिंदूंनो, असे करून हिंदूंची ताकद किती आहे, पोलीस किती विरोध करतात, आदी बाबी मुसलमान जोखत आहेत. `आपल्याला विरोध करणारा कुणीही नाही’, हे जेव्हा मुसलमानांच्या लक्षात येईल, तेव्हा काश्मीरप्रमाणे येथेही हिंदूंचा नरसंहार सुरू होईल, यात शंका नाही ! – संपादक) गावभर दगडफेक करत घरे, पाच दुकाने आणि एका रुग्णवाहिकेसह अनेक वाहने मुसलमानांनी जाळली. पोलिसांनी मात्र दंगलखोर मुसलमानांना सोडून दिले व वेळा अमावास्या आटोपून शेतातून परतणार्या हिंदूंवरच लाठ्या चालवल्या. (हिंदूंनो, मुसलमानांसमोर नांगी टाकणार्या आणि तुमच्याशी मग्रुरीने वागणार्या या पोलिसांवर वैचारिक सुंता झालेले काँग्रेस सरकार कठोर कारवाई करणार नाही. त्यामुळे ती व्हावी, यासाठी पुढील निवडणुकीत कृतीशील हिंदुत्ववाद्यांनाचा निवडून द्या ! – संपादक) रेणापूर तालुक्यात प्रचंड तणाव पसरला असून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ४९ मुसलमानांना अटक करून मुसलमानांच्या घरांतून चाकू, गुप्ती, कोयता, कुर्हाडी, सुरे, कत्ती यांसारखी दीडशे हत्यारे जप्त करण्यात आली आहेत. (हत्यारे नुसती जप्त करून उपयोगाचे नाही. मुसलमानांना ती पुरवणार्यांवर कठोर कारवाई व्हायला हवी ! – संपादक) शुक्रवारी रात्री पानगाव येथील भागूराम पेद्दे यांच्या घरासमोर काही मुसलमान शौचास बसले होते. पेद्दे यांनी मुसलमानांना हटकल्याने वाद झाला. (हिंदूंनो, दुसर्याच्या घरासमोर शौचास बसून उलट वादही घालण्याएवढे या देशातील मुसलमान मुजोर व्हायला हा देश पाकिस्तान आहे का ? – संपादक) त्यामुळे पेद्दे यांनी ग्रामस्थांच्या मदतीने एक निवेदन तयार केले. ते देण्यासाठी ते पानगाव येथील औटपोस्ट पोलीस चौकी येथे जात असतांना धर्मांध मुसलमानांनी त्यांच्यावर सशस्त्र हल्ला चढवला. (आता मुसलमानांच्या विरोधात तक्रार अथवा निवेदन देणे, हाही गुन्हा झाला आहे व या गुन्ह्याला मुसलमान त्यांच्या पद्धतीने शिक्षा देतात. हिंदूंनो, या देशात मुसलमानांचे जणू प्रतीसरकार बनू देणारी धोरणे राबवणार्या प्रत्येक काँग्रेसवाल्यावर कृतीशील हिंदुत्ववाद्यांचे सरकार आले की, कठोर कारवाई होईल, असे पहा ! – संपादक) तेव्हा नि:शस्त्र हिंदू सैरभैर झाले. (सरकार मुसलमानांना नि:शस्त्र करत नाही व हिंदूंना शस्त्रे देत नाही. अशाने क्षुब्ध झालेल्या हिंदूंनी उद्या स्वत:च शस्त्रसज्ज होण्याची तयारी केल्यास नवल नाही ! – संपादक) या वेळी भागूराम (वय ५० वर्षे), त्यांचा मुलगा बालाजी (वय २५ वर्षे) व भाऊ शंकर यांच्यावर तीक्ष्ण हत्यारांनी हल्ला करण्यात आला. भागूराम व बालाजी यांच्या हत्येनंतर मुसलमानांनी त्यांचे डोळे फोडले. (धर्मांध मुसलमानांनी त्यांच्यात हिंदुद्वेष किती भिनलेला आहे, हेच यातून दाखवून दिले आहे. – संपादक) धर्मांध मुसलमान पळून गेल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. संजय लाटकर, जिल्हाधिकारी श्री. एकनाथ डवले व अन्य अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. (नेहमी मुसलमानांनी हिंदूंना चोपल्यानंतर घटनास्थळी पोहोचणारे पोलीस काय कामाचे ? – संपादक)
शनिवारी सकाळी पेद्दे पिता-पुत्राचे मृतदेह ताब्यात घेण्यास हिंदूंनी नकार दिला. दंगलखोर मुसलमानांना अटक केल्यानंतरच ते ताब्यात घेऊ, असे सांगितले. (धर्मांधांना अटक करण्याची कणखर मागणी करणार्या पानगाव येथील हिंदूंचे अभिनंदन ! – संपादक) या वेळी पोलिसांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद न दिल्याने पोलिसांनी हिंदूंवरच लाठीमार केला. त्यामुळे अनेक हिंदू जखमी झाले. (हिंदूंचा आवाज दडपण्यासाठी अवलंबलेला मार्ग पोलीस मुसलमानांच्या बाबतीतही अवलंबतील का ? का अवलंबणार नाहीत, याचा हिंदूंनी अभ्यास करून त्याप्रमाणे कृती केल्यास त्यात चूक ते काय ? – संपादक) शेवटी पोलिसांनी मुसलमानांना अटक करू, असे सांगितल्यावर मृतदेहांवर अंतिम संस्कार करण्यात आले. आज रविवारी भाजप व शिवसेना यांच्या वतीने रेणापूर तालुक्यात कडकडीत `बंद’ पाळण्यात आला. (हिंदूंनो, आता पुरे झाले बंद व मोर्चे ! आता परिणामकारक कृती करायला शिका ! – संपादक).
प्रशासनाकडून हिंदूंनाच शांततेचे आवाहन ?
पसार झालेल्या मुसलमानांचा शोध न घेता प्रशासनाने शनिवारी केवळ हिंदूंची बैठक घेऊन हिंदूंनाच शांततेचे आवाहन केले. शनिवारपासून गावात ४ दिवस अघोषित संचारबंदी सुरू आहे. राज्य राखीव दलाचे जवान बंदोबस्तासाठी ठेवले असून गावाला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
वार्ताहरांची ओळखपत्रे फेकून देऊन पोलिसांकडून मारहाण !
शनिवारी हिंदूंना मारहाण करतांना पोलिसांनी दैनिक `सामना’चे श्री. नरसिंग गुडे, दैनिक `सम्राट’चे श्री. विष्णू आचार्य व श्री. एम्.डी. आचार्य यांनी दाखवलेली ओळखपत्रे फेकून दिली. त्यांचे भ्रमणध्वनी जप्त करून त्यांच्यावर लाठीमार केला. (वृत्तपत्रकारांशी असे वर्तन करणारे अलोकशाही पोलीस प्रशासन ! – संपादक)
निगडीत वृत्त : हिंदूंनो आता तरी या धर्मांध मुसलमानांचा बंदोबस्त करा


