लतादीदींचे अश्रू !

भारताची सुंता करायला निघालेले काँग्रेसचे राज्यकर्ते हाकलणे, हाच दहशतवादावरील उपाय !

हिंदूंचा सतत तेजोभंग होईल आणि मुसलमानांचे या देशावरील प्रभुत्व सतत वर्धमान होत राहील, या पद्धतीने कटकारस्थान करून काँग्रेसने राज्यकारभार केला. आपण इस्लामी आतंकवाद मोडून काढण्यास समर्थ आहोत, असा विश्‍वास काँग्रेसने एकदाही दिला नाही. उलट `हिंदू मुसलमानांशी वाईट वागतात म्हणून ते मागास राहिले’, असे धोरण भारत सरकारने मांडले. परिणामी हिंदूंवर हात उगारल्यास भारत सरकार गप्प बसेल, असे मुसलमानांना वाटले. म्हणून २६ नोव्हेंबरचा हल्ला झाला. याच्या पुढची पायरी घराघरात घुसून मुसलमानांनी हिंदूंना मारणे, ही असू शकते. मुंबईवरील हल्ल्यच्या वेळी लतादीदींनी लोकांना धीर दिला. आनंद दिला. विश्‍वास दिला. जगण्यास शक्‍ती दिली; परंतु येणारे इस्लामी संकट पहाता हिंदूंना शक्‍ती देण्यास आपण पुरे पडू का, या विचाराने त्यांचे डोळे पाणावले.
लेखक : श्री. अरविंद विठ्ठल कुळकर्णी, मुंबई
दहशतवादी हल्ल्यानंतर लोकांची दिशाभूल करणारे काँग्रेसी राज्यकर्ते !
दहा पाकिस्तानी आणि इस्लामी आतंकवादी २६ नोव्हेंबरच्या रात्रीपासून पुढचे ६० तास रस्त्यारस्त्यावर बेछूट गोळीबार आणि बाँबस्फोट करीत मुंबईचे मानसिक जीवन उद्ध्वस्त करीत होते. त्या तीन दिवसांत आपण तीनशे वेळा तरी डोळयांतून पाणी काढले असेल, असे स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी म्हटले आहे. प्रातिनिधिक अशी ही प्रतिक्रिया आहे. मुंबईवरील हल्ल्याचा लोकांनी केवढा प्रचंड धसका घेतला आहे, हे यावरून दिसून येत आहे. मुंबईचे जनजीवन पूर्ववत सुरळीत सुरू झाले, असे म्हणण्याची पद्धत आहे. काँग्रेसमधील काही बडे नेते आतंकवाद्यांना आतून जोडलेले असतात. काँग्रेसचे एकंदर धोरण मुसलमानधार्जिणे असते. आतंकवादी व्हावे, असे प्रबळपणे मुसलमानांना अधिक वाटते. त्यामुळे आतंकवादी म्हणजे मुसलमान, असा समज सर्वसामान्य माणसात निर्माण झाला आहे आणि तो खोटा नाही. त्यामुळे आतंकवादी हल्ल्याची पूर्वसूचना भरवशाच्या माणसाकडून मिळूनही काँग्रेसी राज्यकर्ते तो हल्ला टाळण्यासाठी काही करत नाहीत. त्यांची ही कर्तव्यच्युती आणि देशद्रोह लोकांच्या लक्षात येऊ नये, म्हणून मुंबईचे जनजीवन लगेच पूर्ववत सुरू झाले, अशी बतावणी काँग्रेसचे मुख्यमंत्री करत असतात. त्यामुळे लोक हुरळून जातात. आपण आतंकवादाला घाबरलो नसून हल्ल्याच्या दुसर्‍या दिवशी आपण मीठभाकर कमाविण्यासाठी घराबाहेर पडलो; म्हणून तो आपल्या पाठीवर थाप मारून घेतो. त्या सद्‌गदित वातावरणात `आतंकवादी हल्ल्याची चौकशी करा’, ही मागणी करण्यास तो विसरून जातो. तथाकथित बाबरी मशीद पाडली म्हणून दाऊद इब्राहिम आणि त्याच्या टोळीने मुंबईत बारा मोक्याच्या ठिकाणी बाँबस्फोट केले. शेकडो माणसे ठार मारली, अपंग केली; परंतु त्या वेळेचे मुख्यमंत्री शरद पवार यांनी २४ तासांत मुंबईचे जनजीवन पूर्ववत सुरू केले. या गोष्टीला अमाप प्रसिद्धी देऊन असे वातावरण निर्माण केले की, दाऊद इब्राहिमला आणि बाँबस्फोट करणार्‍या त्याच्या साथीदारांना पकडून त्यांचा न्याय करायचा आहे, हेच जनता विसरून गेली. मुंबईचे जनजीवन सुरळीत केल्याची टिमकी कोणत्याही नेतृत्वाने फार वाजवू नये. ज्याला कनिष्ठ, मध्यमवर्गीय किंवा त्याहीपेक्षा खालचा असा म्हणता येईल असा वर्ग मुंबईत लोकसंख्येच्या निम्म्याहून अधिक आहे. त्याचे पोट हातावर असल्यामुळे परिस्थिती कितीही बिकट असली, तरी त्याला घराबाहेर पडण्यावाचून गत्यंतर नाही. पोटासाठी मुंबईकर बाहेर पडतो. प्रामाणिकपणे तो कष्ट करून जे चार पैसे मिळवील, त्यावर त्याच्या घरी दुसर्‍या दिवशी चूल पेटणार असते. राज्यकर्त्यांचे पोट आतंकवाद्यांना पकडण्यात अवलंबून नसून आतंकवाद्यांना दडवण्यावर अवलंबून असते. ते दडविणे सोपे जावे म्हणून हल्ल्याचे नामोनिशाण पुसून टाकले जाते. त्यामुळे लोकांच्या आठवणीतून तो हल्ला हळूहळू मागे पडतो.

२६ नोव्हेंबरच्या हल्ल्याचा सर्वांत मोठा हादरा श्रीमंतवर्गाला
यापूर्वीच्या आतंकवादी हल्ल्यात सामान्य माणूस साधारणपणे होरपळून निघत असे. श्रीमंतवर्ग तसा सुरक्षित असतो. २६ नोव्हेंबरच्या हल्ल्यात सर्वांत मोठा हादरा श्रीमंतवर्गाला बसला आहे. सर्व सामान्य माणूस भुकेसाठी उसळपाव आणि चहा पोटात रिचवण्याकरिता म्हणून उपाहारगृहात जातो. तितक्या सहजपणे सवय म्हणून ताजमहाल आणि ओबेरॉय सप्‍ततारांकित विलासगृहात जाणारी भरपूर कोट्यधीश माणसे मुंबईत आहेत. २६ नोव्हेंबरचा हल्ला ही मोठ्या युद्धाची सुरुवात आहे. जे श्रम करून पोट भरतात, त्यांना इस्लामी आतंकवादी यापुढे रस्त्यावर समोरून गोळया घालून ठार मारणार आहेत आणि जे भांडवल उभे करू शकतात अशा कोट्यधीशांना, अशा अती विशाल मनोरंजन महालात गाठून ओलीस धरण्यात येणार आहे. काश्मीर भारतातून फोडण्यासाठी अशा प्रकारे कारवाई करण्यात येणार आहे.

लता मंगेशकर यांच्या रडण्याचे कारण
लता मंगेशकर यांचे डोळे अश्रूंनी डबडबले आणि तीन दिवस त्या मूकपणे आतल्या आत स्फुंदत होत्या. त्यामागे ही पार्श्‍वभूमी आहे. तथापी लताबाई घाबरल्या आणि अश्रू ढाळत्या झाल्या, असे झालेले नाही. लतादीदी दीनानाथांच्या सुकन्या आहेत. धीटपणाचा वारसा त्यांनी वडिलांकडून घेतला आहे. छत्रपती शिवाजी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर ही त्यांची दैवते आहेत. भालजी पेंढारकरांचा वरदहस्त त्यांच्या डोक्यावर आहे. प्रत्यक्ष जीवनात अत्यंत खडतर परिस्थितीवर झुंजून मात करून त्या आजच्या एकमेवाद्वितीय स्थानावर पोहोचल्या आहेत. त्यामुळे हल्ल्याने त्या घाबरणार नाहीत. मग त्या रडल्या त्याचे कारण काय ?

हिंदूंवर अन्याय करणारी काँग्रेस
गेली ६० वर्षे लता मंगेशकर गात आहेत. या काळात हा देश टिकवून धरण्यासाठी ज्या मोजक्या व्यक्‍तींनी प्रयत्‍नांची पराकाष्ठा केली; त्यात लतादीदींचे योगदान खूप मोठे आहे. केवळ एक पाकिस्तान निर्माण करून गांधी-नेहरूंच्या काँग्रेसचे समाधान झाले नाही. भारतात एकामागून एक छोटीमोठी पाकिस्ताने उभी रहावीत; म्हणून काँग्रेसने सत्ता राबवली. हिंदूंचा सतत तेजोभंग होईल आणि मुसलमानांचे या देशावरील प्रभुत्व सतत वर्धमान होत राहील, या पद्धतीने कटकारस्थान करून काँग्रेसने राज्यकारभार केला. काँग्रेसने हेतूत: मुसलमानांना चार बायकांची पत्‍नी म्हणून स्वीकार करण्यास अनुमती देऊन त्यांची लोकसंख्या सतत भूमितीश्रेणीने वाढत राहून एकदोन शतकानंतर या देशात हिंदु अल्पसंख्यांक होतील; कालांतराने हिंदु समाज आणि संस्कृती नष्ट होईल, अशी कडेकोट बांधणी केली. मुसलमानांना दंगे करण्यास सतत प्रोत्साहन दिले. दंगे झाल्यास हिंदू प्रतिकार करणार नाहीत, अशा प्रकारे त्यांची मानसिकता घडवली. पाकव्याप्‍त काश्मीर परत मिळवण्याचा एकही प्रयत्‍न काँग्रेस राज्यकर्त्यांनी केला नाही. तशी साधी मागणीही भारत सरकारने पाकिस्तानकडे केली नाही; मात्र काश्मीर स्वतंत्र करावा किंवा पाकिस्तानला जोडावा; म्हणून काश्मिरातील आणि उर्वरित भारतातील मुसलमानांनी जी चळवळ चालवली तिला अत्यंत सहानुभूतीपूर्वक प्रतिसाद देऊन भारत सरकारने खूप वेळ खर्च करून फुटीरतावाद्यांशी वाटाघाटी चालू ठेवल्या आणि त्यांना प्रतिष्ठा दिली. सेनादलांना आपले हुजरे बनवणे शक्य न झाल्याने पाकिस्तानबरोबरच्या युद्धात भारताचा जय होत राहिला; परंतु युद्धसमाप्‍तीनंतर काँग्रेसने प्रत्येक वेळी पाकिस्तानसमोर शरणागती पत्करली. त्यानंतर छद्मी युद्धात काश्मिरातील हिंदु तेथील स्त्रियांची मासिक पाळी बंद होऊन निर्वंश झाला; पण अशा एकाही हिंदु स्त्रीची विचारपूसही काँग्रेसने केली नाही. संपूर्ण भारत आयएस्आयने पोखरला. एके दिवशी उपनगरी लोहमार्गावर धावत्या गाड्यांत सात स्फोट झाले. आपण इस्लामी आतंकवाद मोडून काढण्यास समर्थ आहोत, असा विश्‍वास काँग्रेसने एकदाही दिला नाही. उलट हिंदू मुसलमानांशी वाईट वागतात, म्हणून ते मागास राहिले, असे धोरण भारत सरकारने मांडले. परिणामी हिंदूंवर हात उगारल्यास भारत सरकार गप्प बसेल, असे मुसलमानांना वाटले. म्हणून २६ नोव्हेंबरचा हल्ला झाला. याच्या पुढची पायरी घराघरात घुसून मुसलमानांनी हिंदूंना मारणे, ही असू शकते. लतादीदींनी लोकांना धीर दिला. आनंद दिला. विश्‍वास दिला. जगण्यास शक्‍ती दिली; परंतु येणारे इस्लामी संकट पहाता हिंदूंना शक्‍ती देण्यास आपण पुरे पडू का, या विचाराने त्यांचे डोळे पाणावले. आम्ही काय सांगावे ? लतादीदी तुम्ही आमच्यासाठी इतके काही केले आहे की, ते फुकट जाणार नाही. आतंकवादावर मात केली जाईल. लोक स्वत:हून मार्ग काढतील. पाकव्याप्‍त काश्मीर हस्तगत करण्यासाठी पाकिस्तानशी भारताने युद्ध करावे, म्हणून लोकांचा दबाव वाढत राहील. हिंदूंचे काहीही लुबाडता येणार नाही आणि त्यांच्याशी शांततामय सहजीवनावाचून पर्याय नाही, असे मुसलमानांना वाटावे, असा धडा भारताने पाकिस्तानला शिकवावा लागेल. लताजी ती वेळ आली आहे. आपण निर्धास्त रहा.


पत्रकार श्री. अरविंद विठ्ठल कुळकर्णी यांच्या लेखातून जाणवणारी त्यांची वैशिष्ट्ये
१. केवळ पत्रकारच नव्हे, तर शस्त्रासारखी लेखणी चालवणारे धर्मयोद्धे !
श्री. कुळकर्णी हे केवळ पत्रकारच नव्हे, तर शस्त्रासारखी लेखणी चालवणारे ते धर्मयोद्धेही आहेत. त्यांचे लेख म्हणजे धर्मद्रोही व राष्ट्रद्रोही यांच्यावर केलेले शस्त्रसंधानच असते.

२. लिखाणातून समृद्ध मराठी भाषा जाणवणे
श्री. कुळकर्णी यांचा अभ्यास गाढा असून बुद्धीची प्रगल्भता आहे. भाषेवर त्यांचे प्रभुत्व आहे. त्यामुळे त्यांच्या लेखनातून समृद्ध मराठी भाषा जाणवते.

३. धर्माची पार्श्‍वभूमी असणार्‍या विषयाची वस्तूनिष्ठ व मुद्देसूद मांडणी असणे
त्यांच्या लेखांमध्ये केवळ राजकीय व सामाजिक घटनांची मांडणी नसून `धर्म आणि अध्यात्म’ यांची पार्श्‍वभूमी असणार्‍या घटनांची मुद्देसूद मांडणी केलेली असते. त्यामुळे वाचक (हिंदु) जागृत होतो व त्याच्या डोळयांत अंजन पडते. `सनातन प्रभात’वर बंदी आणण्याच्या विरोधातील लेखातील वस्तूनिष्ठता त्यांनी अशा परखडपणे व निर्भयतेने मांडलेली आहे की, त्याचा प्रतिवाद धर्मद्रोही राज्यकर्ते करू शकत नाहीत व बंदीचे वैचारिक व बुद्धीला पटणारे कोणतेही कारण ते समाजाला सांगू शकत नाहीत.
- श्री. गोविंद भारद्वाज, रत्‍नागिरी

Leave a Reply