आजरा येथील ५४ हिंदूंना गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी

दंगल मुसलमानांनी सुरू केलेली असताना मुसलमानांपेक्षा जास्त हिंदूंना पकडणे, यावरून पोलिसांचा पक्षपातीपणा दिसत नाही का ?

आजरा, ७ डिसेंबर (वार्ता.) – बुधवारी जावेद मुल्ला याने त्याच्या दोन साथीदारांसह श्री. केरबा होन्याळकर यांना किरकोळ कारणावरून मारहाण केली. त्यानंतर मुसलमानांनी केलेल्या दंगलीचे पडसाद आजही उमटत आहेत. काल पोलिसांनी पकडलेल्या ५४ हिंदूंना आज न्यायालयात उपस्थित केले असता, त्यांना गुरुवार, ११ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. आज दिवसभर शहरात लागू केलेली संचारबंदी दुपारी ४ ते सायंकाळी ६ या वेळेत शिथील करण्यात आली. येथील दोन्ही बाजूच्या राजकारण्यांचा कथित शांतता मोर्चा आज रद्द करण्यात आला. येथील नागरिकांचे मात्र मूलभूत गरजा भागत नसल्याने हाल होत आहेत.

काल पोलिसांनी हिंदूंच्या मोर्च्यावर बेछूट आणि शिवसेनेचे तालुकाप्रमुख व सरपंच श्री. संभाजी पाटील यांना बेदम मारहाण केली. ५ डिसेंबर रोजी अटक केलेल्या २१ मुसलमानांना १० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. (दंगल मुसलमानांनी सुरू केलेली असताना मुसलमानांपेक्षा जास्त हिंदूंना पकडणे, यावरून पोलिसांचा पक्षपातीपणा दिसत नाही का ? – संपादक) मंगळवारी बकरी ईद असल्याने शहरात तोपर्यंत संचारबंदी लागू रहाण्याची शक्यता आहे. काल व आज खासदार श्री. सदाशिवराव मंडलिक, आमदार श्री. नरसिंग पाटील, विधानसभा अध्यक्ष श्री. बाबासाहेब कुपेकर यांनी शहराला भेट दिली. पोलीस अधिकार्‍यांशी चर्चा केली. काही हिंदु व मुसलमान राजकीय पुढारी यांनी आज शांतता मोर्चा काढून हिंदु-मुसलमान संबंध सुधारण्याचा निर्णय घेतला होता; मात्र आज तो मोर्चा त्यांना रद्द करणे भाग पडले. (आता शांततेची कबुतरे उडवण्यासाठी धडपडणारे राजकारणी मुसलमान वेचून हिंदूंना लक्ष्य करत होते, त्यांची मालमत्ता बेचिराख करत होते, तेव्हा कोठे होते ? हिंदूंनो, मुसलमानांनी हिंदुद्वेषापोटी अत्याचार करत रहायचे व हिंदूंनी तथाकथित ऐक्यासाठी ते सोसत रहायचे, ही गांधीविचारसरणी त्यागून मुसलमानांना समजेल अशा भाषेत उत्तर देण्याची वेळ आली आहे. – संपादक) हे सर्व घडत असतांना शहरात गेले ३ दिवस पाणी आलेले नाही. बुधवारपासून बाजार बंद आहे. संचारबंदीमुळे नागरिकांना बाहेर पडता येत नाही. शाळा बंद आहेत. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. (पोलिसांनी मुसलमानांना वेळीच अडवले असते, तर हे झाले असते का ? सर्वसामान्य हिंदूंना झालेल्या मनस्तापाबद्दल आणि मुसलमानांची मुजोरी वाढू दिल्याबद्दल पोलीस प्रशासन कोणते प्रायश्चित्त घेणार आहे ? – संपादक)

निगडीत वृत्त : हिंदूंनो आता तरी या धर्मांध मुसलमानांचा बंदोबस्त करा