स्थानिक मुसलमानांची मुंबईतील दहशतवादी हल्ल्यातील दहशतवाद्यांना मदत !

मुसलमानांचा देशद्रोह स्पष्ट करणारी घटना !

मुंबई, २ डिसेंबर (वृत्तसंस्था) – येथील ताज हॉटेल, ओबेरॉय हॉटेल व नरीमन हाऊस येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यात स्थानिक मुसलमानांनी दहशतवाद्यांना मदत केल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले, अशी बातमी टी.एन्.एन्. या वृत्तसंस्थेने दिली आहे.

(मालेगाव बाँबस्फोटांच्या प्रकरणी ज्या दिवशी पोलिसांनी साध्वी प्रज्ञासिंग यांना ताब्यात घेतले, त्या दिवसापासून `हिंदु दहशतवाद’ अशी आरोळी ठोकत सर्व दूरचित्रवाहिन्यांनी दररोज या प्रकरणात कोणकोणत्या हिंदूंचा सहभाग आहे अथवा असू शकतो, हे सातत्याने दाखवले. आता मुंबईवरील सर्वांत मोठ्या दहशतवादी हल्ल्यात मुसलमानांचा सहभाग स्पष्ट होत असतांना त्याविषयी मात्र या सर्व दूरचित्रवाहिन्या मूग गिळून गप्प आहेत ! ही आहे या प्रसारमाध्यमांची मुसलमानधार्जिणी धर्मनिरपेक्षता ! – संपादक) या हल्ल्याच्या वेळी पकडलेला एकमेव दहशतवादी आझम अमीर कसब याने सांगितले, “आसरा देणे, बरोबर येऊन मुंबईतील जागा दाखवणे, मुंबईतील पोलीस ठाणी व नाकाबंदी यांची माहिती पुरवणे, यासारखी मदत स्थानिक मुसलमानांनी केली.” (हिंदूंनो, देशाच्या विविध भागांतील स्थानिक मुसलमान देशाशी एकनिष्ठ नसल्याचे वारंवार दिसून येत आहे. दहशतवाद निपटण्यासाठी अशा देशद्रोही मुसलमानांचा तात्काळ शोध घेणे व त्यांना कठोर शासन करणे अत्यावश्यक आहे. सध्याचे मुसलमानधार्जिणे काँग्रेसचे राज्यकर्ते हे करणार नाहीत. त्यामुळे आता जिवंत रहायचे असेल, प्रथम पुढील निवडणुकांमध्ये काँग्रेसला सत्तेवरून खाली खेचा व कृतीशील हिंदुत्ववाद्यांना निवडून द्या ! – संपादक) “दहशतवादी कारवाया करण्यामध्ये स्थानिकांचा हात असू शकतो”, असा संशय मुंबईचे सहपोलीस आयुक्‍त (गुन्हे) श्री. राकेश मारिया यांनी व्यक्‍त केला. “पण अजून ते सिद्ध व्हायचे आहे”, असेही ते पुढे म्हणाले. मुंबईचे पोलीस आयुक्‍त हसन गफूर यांनी मात्र दहशतवाद्यांना स्थानिक मुसलमानांनी मदत केल्याचा पुरावा नाही, असे सांगितले. हल्ल्यात मारले गेलेले दहशतवादी नरीमन हाऊसमध्ये पूर्वी राहिले असल्याचे सूत्रांकडून समजते. (मुसलमान दहशतवादी अगोदर मित्रत्वाच्या नात्याने येतात व नंतर जीव घेतात, असे या हल्ल्याच्या निमित्ताने आढळून आले आहे. अशा मुसलमानांकडे जर आता प्रत्येक भारतियाने संशयाने पाहिले व त्यांच्याशी संबंध नाकारले, तर त्यात चूक ते काय ? – संपादक) `मलेशियन विद्यार्थी’, अशी स्वत:ची ओळख देऊन ते येथे रहात होते. बिगर ज्यूंना नरीमन हाऊसमधील खोल्या कशा दिल्या गेल्या, याचा शोध पोलीस घेत आहेत. शोध घेण्यासाठी पोलिसांनी येथील नोंदवह्या व इतर कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. जास्तीतजास्त नागरिकांचा मृत्यू घडवून आणणे, हा छत्रपती शिवाजी टर्मीनसवर हल्ला करण्यामागचा दहशतवाद्यांचा हेतू होता. मृत दहशतवाद्यांच्या सामानामधून खोटी ओळखपत्रे व `क्रेडीट कार्डे’ मिळाली आहेत. सर्व कार्डे वेगवेगळया नावे असून वेगवेगळया बँकांची आहेत. वेगवेगळया बँकांमधून ही कार्डे कशी उपलब्ध झाली, याचा शोध चालू असल्याचे श्री. राकेश मारिया यांनी सांगितले. वेगवेगळी कार्डे दहशतवाद्यांना उपलब्ध झाल्याने यामागे आयएस्आयचा हात असण्याचा संशय त्यांनी व्यक्‍त केला. “या हल्ल्यामध्ये १० दहशतवादी होते, अशी नोंद असली, तरी वाडी बंदर व विलेपार्ले येथे टॅक्सीमध्ये झालेल्या स्फोटांमुळे अजूनही दोन किंवा जास्त दहशतवादी शहरात असण्याची शक्यता नाकारता येत नाही”, असेही त्यांनी सांगितले. (दहशतवादाचे हे सावट जनतेने आणखी किती काळ सोसायचे ? आक्रमण हाच स्वरक्षणाचा खात्रीचा मार्ग आहे, हे काँग्रेसी राज्यकर्त्यांना केव्हा समजणार ? – संपादक)

इस्रायलींवर हल्ला करणे, हा हल्ल्याचा मुख्य हेतू !
पॅलेस्टिनींवर इस्रायल करत असलेल्या अत्याचारांचा बदला घेणे, हा या हल्ल्यामागील मुख्य हेतू होता, असे दहशतवादी कसब याने सांगितले. (हे मुसलमान दहशतवाद्यांचे केवळ बहाणे आहेत. `आमच्यावर हा अन्याय होतो, तो अन्याय होतो’, असा कांगावा करायचा व जगभरात जिहादी हल्ले करून जग इस्लाममय करण्याचा स्वत:चा हेतू साध्य करण्याच्या दिशेने पावले टाकायची, असले यांचे कारस्थान आहे ! – संपादक) त्यामुळेच इस्रायली रहात असलेल्या नरीमन हाऊसवर हल्ला करण्यात आल्याचे त्याने सांगितले.

निगडीत वृत्त : देशद्रोही मुसलमान

Leave a Reply