युद्ध करायचेच असेल, तर आताच करा ! – निवृत्त मेजर जनरल ई. डिसुझा

मुंबई, ३० डिसेंबर (वार्ता.) – मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर २० दिवस पाकिस्तानसोबत शाब्दीक युद्ध करणार्‍या भारत शासनाला जर खरोखरच दहशतवाद नष्ट करण्यासाठी युद्ध करायचे असेल, तर आताच करावे, मार्चपर्यंत हिमालय पर्वत रांगांवर व चीनच्या दिशेने असलेल्या भारतीय सीमेवर बर्फ जमा झाल्याने युद्धात चीनकडूनचा धोका नसेल. मार्चनंतर भारताला युद्धाचा पर्याय महागात पडेल, असे मत निवृत्त मेजर जनरल ई. डिसुझा यांनी `दैनिक सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी बोलतांना व्यक्‍त केले.

भारताची युद्धसज्जता पाकिस्तानपेक्षा अधिक असली, तरी चीनच्या तुलनेत ती कमीच आहे. पाकिस्तान व चीन हे दोघेही भारताचे शत्रू आहेत. त्यामुळे चीनचा पाकिस्तानला जाणीवपूर्वक पाठिंबा आहे; म्हणून भारताला युद्धाचा पर्याय निवडतांना तो आताच लवकरात लवकर स्वीकारायला हवा. आता नाही, तर कधीच नाही. चीनला थोपवण्यासाठी हीच वेळ अनुकूल आहे. बर्फामुळे चीनला आक्रमण करणे अवघड होणार आहे, यापूर्वीही आम्ही `ऑपरेशन पराक्रम’ करण्यासाठी जानेवारी महिन्याचीच वेळ निवडली होती, असेही निवृत्त मेजर जनरल डिसुझा म्हणाले. निवृत्त मेजर जनरल डिसुझा पुढे म्हणाले की, हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानकडे केलेल्या मागण्यांकडे पाकिस्तानने आजपर्यंत दुर्लक्ष केले आहे. पाकिस्तानला धडा शिकवला नाही, तर जनता जोडे मारील, याची जाणीव झाल्याने केंद्रशासनाने युद्धाची तयारी सुरू केल्याची चिन्हे दिसत आहेत; परंतु अद्याप ठोस काही आढळून येत नाही. संरक्षणमंत्र्यांनी नुकतीच देशातील सुरक्षा समितीची बैठक घेतली. या बैठकीने युद्धाची शक्यता बळावत असल्याचे संकेत दिले. शस्त्रास्त्रांमध्ये भारत, तर राजकीय डावपेचांमध्ये पाकिस्तान हुशार आहे. सद्यस्थितीत भारताकडे २ कोटी ५० लाख, तर पाकिस्तानकडे ६ लाख १९ हजार सैन्यबळ आहे. पाकिस्तानने भूदल हे अमेरिका व चीनी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विकसित केले आहे, तर भारताने स्वबळावर विकसित केले आहे. ज्यात मशिन गन, रणगाडे इत्यादींचा सामावेश आहे. भारताचे वायुदल हे जगात चौथ्या क्रमांकाचे आहे. त्यात १ लाख ७० हजार सैन्यबळ आहे. ३ हजार ३८२ लढाऊ विमाने आहेत. `मिराज’ व `सुखोई’ या आधुनिक तंत्रज्ञानांच्या लढाऊ विमानांचा समावेश यात आहे. हीच वरचढ अवस्था नौदलाबाबतही आहे. नौदलाच्या सामर्थ्याच्या तुलनेत पाकिस्तान भारताशी कुठेच बरोबरी करू शकत नाही. असे असले, तरी क्षेपणास्त्र आणि अणूबाँब या दोन महत्त्वाच्या शस्त्रास्त्र स्पर्धेत पाकिस्तानने भारताशी सतत बरोबरी केलेली आहे; कारण येणार्‍या काळात होणार्‍या युद्धात केवळ ही दोन प्रकाराची शस्त्रास्त्रे महत्त्वाची भूमिका बजावणारी आहेत. त्यामुळे पारंपरिक युद्धनीतीपेक्षा आधुनिक युद्धनीती विकसित करण्याकडे पाकिस्तान अधिक प्रयत्‍नशील होता, हे यातून सिद्ध होत आहे. युद्धनीतीमध्ये पाकिस्तान हुशार आहे, याचे भान आतापासूनच भारतीय राज्यकर्त्यांनी ठेवण्याची गरज आहे, असेही निवृत्त मेजर जनरल डिसुझा यांनी सांगितले.

हिंदु तरुणींना मोहात अडकवा व मुसलमान करा !

हिंदु भगिनींनो, मोगलाईसारखे संकट पुन्हा येऊ नये, यासाठी दुर्गेचे रूप धारण करा !

मुसलमानांचा फतवा

संभाजीनगर, २९ डिसेंबर – हिंदु तरुणींना भुरळ पाडून मोहात अडकवा व नंतर त्यांना मुसलमान धर्म स्वीकारायला भाग पाडा, असा फतवा संभाजीनगरमध्ये धर्मांध व कामांध मुसलमानांनी काढल्याची तक्रार काही संघटनांनी पोलिसांकडे केली आहे. असे चाळे करणार्‍या एका मुसलमान तरुणाने हे पोलिसांसमोर सांगितले.

(हिंदूंनो, मुसलमानांच्या असल्या हिंदुविरोधी फतव्यांविरुद्ध काँग्रेस सरकार काही करणार नाही, हे लक्षात घ्या. हिंदूंचा सर्वनाश करण्याचा विडा उचललेल्या मुसलमानांपासून स्वत:चे रक्षण करायचे असेल, तर संघटित आणि सक्षम होऊन परिणामकारक कृती करण्याला पर्याय नाही, हे लक्षात घ्या ! – संपादक) एवढेच नव्हे, तर असे करणार्‍या तरुणांना या कामासाठी रोज दोनशे रुपये देण्यात येत असल्याची माहिती या प्रकरणी पकडलेल्या सदर मुसलमान तरुणाने दिली आहे. (मुसलमानांचा हिंदुद्वेष कोणत्या थराला गेला आहे, हे यावरून दिसते. अशा मुसलमानांशी कोणत्याही प्रकारचा संबंध ठेवायचा कि नाही, हे आता हिंदूंनी ठरवावे ! – संपादक)
असा फतवा परभणी, नांदेड, बीड व लातूर या मराठवाड्यातील शहरांतही काढण्यात आला असून अशा प्रकारासाठी मुसलमान तरुणांच्या टोळया सक्रीय असल्याचे वृत्त मराठवाड्यातील दैनिकांत प्रसिद्ध झाले आहे. शाळा वा महाविद्यालये यांतील मुलींना कोणत्याही कारणाने जाळयात ओढण्यासाठी या तरुणांना दुचाकी वाहने देण्यात आली आहेत. संभाजीनगर येथे फारूक नामक एका तरुणाच्या संशयास्पद हालचालींमुळे काही समाजसेविकांनी त्याला हटकले असता तो पळून गेला. त्याचा पाठलाग करून त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्यानंतर त्याने या धक्कादायक कटकारस्थानाचा गौप्यस्फोट केला.

निगडीत वृत्त : हिंदूंनो आता तरी या धर्मांध मुसलमानांचा बंदोबस्त करा

कोरड्या शपथांनी राष्ट्राभिमान कसा रुजणार !

दहशतवाद निपटण्यासाठी निवळ शपथा नकोत, तर धर्म व राष्ट्र यांसाठी कृतीशील व्हायला हवे !

`मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर समाजाच्या सर्व स्तरांतून ज्या विविध प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. त्या प्रामुख्याने दोन विचारसरणीत विभागाव्या लागतील; एक मवाळ किंवा निधर्मीवादी आणि दुसरी जहाल किंवा राष्ट्रवादी. या हल्ल्यानंतर अशाच मवाळ विचारसरणीचा पुरस्कार करणारा एक कार्यक्रम नुकताच पुण्यात झाला. `देशाच्या सुरक्षेसाठी नागरी पुढाकार’ या अराजकीय व्यासपिठावर पुण्यातील जागरूक नागरिकांनी एक शपथ घेतली. देशाचा विचार करण्यासाठी नागरिकांनी एकत्र येणे, ही नक्कीच स्वागतार्ह बाब आहे आणि अर्थातच आजच्या काळाची ती गरज आहे; परंतु ही शपथ जर आपण बघितली व या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना सहभागी व्हायला लावले, ही बाब लक्षात घेतली, तर यातून राष्ट्ररक्षणाच्या दृष्टीने नेमके काय साध्य झाले, असा प्रश्‍न पडतो.

या शपथेतील काही ओळी लक्षपूर्वक बघा – `राष्ट्रीय अस्मिता व सामाजिक एकात्मतेची भावना माझ्या रहाण्याच्या आणि कामाच्या ठिकाणी जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी कायम प्रयत्‍नशील राहीन. संपूर्ण देशात माझ्यासह प्रत्येकाच्या मनात ही भावना रुजली तरच दहशतवादाचा खरा पराभव करता येईल, याची मला जाणीव आहे……’
`राष्ट्रीय अस्मिता’ व `सामाजिक एकात्मता’ या भावना काय बाजारात मिळणार्‍या वस्तू आहेत का कि शपथ घेतली आणि त्या लागोलाग आमच्यात निर्माण झाल्या ? बरे काही जणांमध्ये त्या भावना आल्या तरी त्या प्रत्येकाला इतरांच्यात निर्माण करण्यासाठी काय प्रयत्‍न करायचे, हे केवळ शाब्दीक शपथ घेऊन कसे लक्षात येणार ? बरे हे दोन्ही झाले, तर त्यामुळे `दहशतवादाचा खरा पराभव’ तो कसा होणार ? त्यामुळे मुंबईवरील हल्ल्यानंतर दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी ठिकठिकाणी घेण्यात येणारे हे असे शपथा घेण्याचे कार्यक्रम म्हणजे भारतियांना जी निधर्मीवादाच्या रोगाची लागण झाली आहे व गांधीवादाचे जे भूत त्यांच्या मानगुटीवर बसले आहे, त्याचेच दुष्परिणाम म्हणावे लागतील !

राष्ट्राभिमान निर्माण होण्यासाठी धर्माभिमान हवा !
यातील `माझ्यासह प्रत्येकाने’ ही गोष्ट नक्कीच स्वागतार्ह आहे; मात्र खर्‍या अर्थाने `राष्ट्रीय अस्मिता’ विद्यार्थ्यांसह तुमच्या-आमच्यात निर्माण करायची असेल, तर ती केवळ अशा शाब्दीक बुडबुड्यांनी होणार नाही; त्यासाठी आमची भाषा, संस्कृती, धर्मग्रंथ, परंपरा, इतिहास, आमचे आचार-विचार, चारित्र्य, शौर्य; थोडक्यात म्हणजे आमचा `धर्म’ याचा जाज्ज्वल्य अभिमान आम्हाला हवा. तो आमच्यात कधी निर्माण होईल ? जेव्हा आम्हाला आमच्या (हिंदूंच्या) या सर्व गोष्टींचे अनन्यसाधारण महत्त्व समजेल तेव्हा ! हे महत्त्व कधी समजेल, जेव्हा आपण या सर्व गोष्टींचे प्रत्यक्षात आचरण करू तेव्हा ! म्हणजेच आपल्या संस्कृतीचे आणि धर्माचे आचरण करू तेव्हा ! आणि आज आपल्याला दिसणारे चित्र काय आहे ? या सर्वच गोष्टींचा आपल्यात अभाव आहे. असे असतांना या निधर्मीवाद्यांच्या पठडीत घासून गुळगुळीत झालेल्या `राष्ट्रीय अस्मिता’ आणि `सामाजिक एकात्मता’ यांसारख्या शब्दांच्या शपथा घेतांना त्यांचे गर्भितार्थ लक्षात घ्यावेत, असे पोटतिडकीने सांगावेसे वाटते.
जे माझ्या देशाचे हित, मान, गौरव, उत्कर्ष तेच माझे हित, तोच माझा मान, गौरव आणि उत्कर्ष आणि त्यासाठी प्राणार्पण करण्याची तयारी याला राष्ट्राभिमान म्हणतात. पूर्वी इंग्रजांमध्ये असा राष्ट्राभिमान होता. आपल्याला आपल्या संस्कृतीची महत्ता कळली, तर खरा राष्ट्राभिमान जागृत होईल व या राष्ट्राभिमानाचा देशभर प्रसार झाला तर नाना प्रकारच्या भेदांनी भरलेल्या खंडप्राय देशातही ऐक्य निर्माण होऊ शकेल. ती खरी `सामाजिक एकात्कता’ असेल. नुसते `एकता पाहिजे’, `विविधतेतून एकता’ असे घोष केल्याने ती साध्य होणार नाही.

गांधीवादाचे भूत उतरवल्याशिवाय दहशतवाद नष्ट करता येणार नाही !
जसे आमचे राज्यकर्ते पाकिस्तानच्या तोफगोळयांवर शांतीची कबुतरे आणि सहिष्णूतेत बुडालेले एकतर्फी प्रेमाचे संदेश उत्तरादाखल पाठवत आहेत, तसे आमच्या या निधर्मी देशाचे नागरिक मेणबत्त्या पेटवणे, मानवी साखळया करणे, एकात्मतेच्या प्रतिज्ञा घेणे अशा पोकळ गोष्टी करत आहेत आणि प्रसारमाध्यमे आणि `मुंबई कशी पुन्हा उभी राहिली’ हे निर्बुद्धपणाने सांगत आहेत. या सर्व दहशतवाद्यांशी लाळघोटेपणा करणार्‍या लाचार मानसिकतेच्या कृती आहेत. आपले बाकी सर्व वागणे राष्ट्र व धर्म द्रोहीपणाचे असतांना कोरड्या शपथांनी `दहशतवादाचा खरा पराभव’ कसा करणार ? दहशतवाद ही तातडीने संपवण्याची गोष्ट आहे. गांधीवादाच्या भूताने पछाडलेल्या भारतियांनो, लक्षात घ्या, `दहशतवाद हा नष्ट करूनच संपवावा लागतो !’ त्यासाठी लागते छत्रपतींची आणि स्वातंत्र्यवीरांची मुत्सद्देगिरी, कणखरता, निश्चयात्मकता आणि आक्रमकता !

किरकोळ कारणावरून धर्मांध मुसलमानांकडून पानगाव (जिल्हा लातूर) येथे दोन हिंदूंची निर्घृण हत्या !

हिंदूंवर मुसलमानांचे वाढते हल्ले, हे काँग्रेसच्या राज्यात मोगलाई आल्याचे लक्षण !

हिंदूंनो, मुसलमानांची ही मुजोरी किती काळ सहन करणार आहात ?

* संपूर्ण गावावर मुसलमानांचा हल्ला ! * * पोलिसांकडून हिंदूंवर लाठीहल्ला ! *
* पत्रकारांनाही पोलिसांकडून मारहाण !* * ४९ मुसलमानांना अटक ! * *मुसलमानांकडून दीडशे हत्यारे जप्‍त !* * अघोषित जमावबंदी !*


लातूर, २८ डिसेंबर (वार्ता.) – घरासमोर शौचास बसलेल्या मुसलमानांना हटकल्याच्या कारणावरून दंगल घडवत धर्मांध मुसलमानांनी रेणापूर तालुक्यातील पानगाव येथील हिंदूंची घरे पेटवली. (दंगली घडवण्यासाठी मुसलमानांना फक्‍त निमित्त लागते, हेच यावरून स्पष्ट होते ! – संपादक) मुसलमानांच्या चुकीच्या वर्तनाच्या संदर्भात निवेदन देण्यासाठी पोलिसांकडे जाणार्‍या हिंदूंवर धर्मांधांच्या जमावाने लाठ्या-काठ्या व तलवारी यांनी हल्ला चढवला. (केवळ निवेदन द्यायला निघालेल्या हिंदूंवर सशस्त्र हल्ला करणार्‍या मुसलमानांनी पूर्वनियोजित कट करूनच हा हल्ला केल्याचे यातून स्पष्ट होते. केवळ माहिती मिळताच हातांत शस्त्रे घेऊन मुसलमान बाहेर पडतात, यावरून त्यांच्याकडे नेहमीच शस्त्रे उपलब्ध असतात, तसेच ते कायम दंग्याच्या तयारीतच असतात, हेही सिद्ध होते. हिंदूंनो, अशा सशस्त्र मुसलमानांचा सामना करण्यासाठी संघटित व्हा ! – संपादक) या वेळी भागूराम नारायण पेद्दे व त्यांचा मुलगा बालाजी यांची निर्घृण हत्या करण्यात आली. (हिंदूंनो, आणखी किती जणांचे बळी जातांना पहात रहाणार आहात ? मुसलमानप्रेमी काँग्रेस सरकारला मुजोर मुसलमानांवर कारवाई करण्यास भाग पाडा व सरकार कारवाई करत नसेल, तर येत्या निवडणुकीत सरकारला पाडा ! – संपादक) एवढ्यावरच न थांबता `अल्ला हो अकबर’च्या घोषणा देत धर्मांधांनी गावात प्रचंड हैदोस घातला. (हिंदूंनो, असे करून हिंदूंची ताकद किती आहे, पोलीस किती विरोध करतात, आदी बाबी मुसलमान जोखत आहेत. `आपल्याला विरोध करणारा कुणीही नाही’, हे जेव्हा मुसलमानांच्या लक्षात येईल, तेव्हा काश्मीरप्रमाणे येथेही हिंदूंचा नरसंहार सुरू होईल, यात शंका नाही ! – संपादक) गावभर दगडफेक करत घरे, पाच दुकाने आणि एका रुग्णवाहिकेसह अनेक वाहने मुसलमानांनी जाळली. पोलिसांनी मात्र दंगलखोर मुसलमानांना सोडून दिले व वेळा अमावास्या आटोपून शेतातून परतणार्‍या हिंदूंवरच लाठ्या चालवल्या. (हिंदूंनो, मुसलमानांसमोर नांगी टाकणार्‍या आणि तुमच्याशी मग्रुरीने वागणार्‍या या पोलिसांवर वैचारिक सुंता झालेले काँग्रेस सरकार कठोर कारवाई करणार नाही. त्यामुळे ती व्हावी, यासाठी पुढील निवडणुकीत कृतीशील हिंदुत्ववाद्यांनाचा निवडून द्या ! – संपादक) रेणापूर तालुक्यात प्रचंड तणाव पसरला असून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ४९ मुसलमानांना अटक करून मुसलमानांच्या घरांतून चाकू, गुप्‍ती, कोयता, कुर्‍हाडी, सुरे, कत्ती यांसारखी दीडशे हत्यारे जप्‍त करण्यात आली आहेत. (हत्यारे नुसती जप्‍त करून उपयोगाचे नाही. मुसलमानांना ती पुरवणार्‍यांवर कठोर कारवाई व्हायला हवी ! – संपादक) शुक्रवारी रात्री पानगाव येथील भागूराम पेद्दे यांच्या घरासमोर काही मुसलमान शौचास बसले होते. पेद्दे यांनी मुसलमानांना हटकल्याने वाद झाला. (हिंदूंनो, दुसर्‍याच्या घरासमोर शौचास बसून उलट वादही घालण्याएवढे या देशातील मुसलमान मुजोर व्हायला हा देश पाकिस्तान आहे का ? – संपादक) त्यामुळे पेद्दे यांनी ग्रामस्थांच्या मदतीने एक निवेदन तयार केले. ते देण्यासाठी ते पानगाव येथील औटपोस्ट पोलीस चौकी येथे जात असतांना धर्मांध मुसलमानांनी त्यांच्यावर सशस्त्र हल्ला चढवला. (आता मुसलमानांच्या विरोधात तक्रार अथवा निवेदन देणे, हाही गुन्हा झाला आहे व या गुन्ह्याला मुसलमान त्यांच्या पद्धतीने शिक्षा देतात. हिंदूंनो, या देशात मुसलमानांचे जणू प्रतीसरकार बनू देणारी धोरणे राबवणार्‍या प्रत्येक काँग्रेसवाल्यावर कृतीशील हिंदुत्ववाद्यांचे सरकार आले की, कठोर कारवाई होईल, असे पहा ! – संपादक) तेव्हा नि:शस्त्र हिंदू सैरभैर झाले. (सरकार मुसलमानांना नि:शस्त्र करत नाही व हिंदूंना शस्त्रे देत नाही. अशाने क्षुब्ध झालेल्या हिंदूंनी उद्या स्वत:च शस्त्रसज्ज होण्याची तयारी केल्यास नवल नाही ! – संपादक) या वेळी भागूराम (वय ५० वर्षे), त्यांचा मुलगा बालाजी (वय २५ वर्षे) व भाऊ शंकर यांच्यावर तीक्ष्ण हत्यारांनी हल्ला करण्यात आला. भागूराम व बालाजी यांच्या हत्येनंतर मुसलमानांनी त्यांचे डोळे फोडले. (धर्मांध मुसलमानांनी त्यांच्यात हिंदुद्वेष किती भिनलेला आहे, हेच यातून दाखवून दिले आहे. – संपादक) धर्मांध मुसलमान पळून गेल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. संजय लाटकर, जिल्हाधिकारी श्री. एकनाथ डवले व अन्य अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. (नेहमी मुसलमानांनी हिंदूंना चोपल्यानंतर घटनास्थळी पोहोचणारे पोलीस काय कामाचे ? – संपादक)
शनिवारी सकाळी पेद्दे पिता-पुत्राचे मृतदेह ताब्यात घेण्यास हिंदूंनी नकार दिला. दंगलखोर मुसलमानांना अटक केल्यानंतरच ते ताब्यात घेऊ, असे सांगितले. (धर्मांधांना अटक करण्याची कणखर मागणी करणार्‍या पानगाव येथील हिंदूंचे अभिनंदन ! – संपादक) या वेळी पोलिसांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद न दिल्याने पोलिसांनी हिंदूंवरच लाठीमार केला. त्यामुळे अनेक हिंदू जखमी झाले. (हिंदूंचा आवाज दडपण्यासाठी अवलंबलेला मार्ग पोलीस मुसलमानांच्या बाबतीतही अवलंबतील का ? का अवलंबणार नाहीत, याचा हिंदूंनी अभ्यास करून त्याप्रमाणे कृती केल्यास त्यात चूक ते काय ? – संपादक) शेवटी पोलिसांनी मुसलमानांना अटक करू, असे सांगितल्यावर मृतदेहांवर अंतिम संस्कार करण्यात आले. आज रविवारी भाजप व शिवसेना यांच्या वतीने रेणापूर तालुक्यात कडकडीत `बंद’ पाळण्यात आला. (हिंदूंनो, आता पुरे झाले बंद व मोर्चे ! आता परिणामकारक कृती करायला शिका ! – संपादक).

प्रशासनाकडून हिंदूंनाच शांततेचे आवाहन ?
पसार झालेल्या मुसलमानांचा शोध न घेता प्रशासनाने शनिवारी केवळ हिंदूंची बैठक घेऊन हिंदूंनाच शांततेचे आवाहन केले. शनिवारपासून गावात ४ दिवस अघोषित संचारबंदी सुरू आहे. राज्य राखीव दलाचे जवान बंदोबस्तासाठी ठेवले असून गावाला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्‍त झाले आहे.

वार्ताहरांची ओळखपत्रे फेकून देऊन पोलिसांकडून मारहाण !
शनिवारी हिंदूंना मारहाण करतांना पोलिसांनी दैनिक `सामना’चे श्री. नरसिंग गुडे, दैनिक `सम्राट’चे श्री. विष्णू आचार्य व श्री. एम्.डी. आचार्य यांनी दाखवलेली ओळखपत्रे फेकून दिली. त्यांचे भ्रमणध्वनी जप्‍त करून त्यांच्यावर लाठीमार केला. (वृत्तपत्रकारांशी असे वर्तन करणारे अलोकशाही पोलीस प्रशासन ! – संपादक)

निगडीत वृत्त : हिंदूंनो आता तरी या धर्मांध मुसलमानांचा बंदोबस्त करा

गुढीपाडव्याऐवजी १ जानेवारीला नववर्ष साजरा न करण्याविषयी कालातीत होऊन मिळालेले ज्ञान

हल्ली पाश्चात्त्य संस्कृतीप्रमाणे गुढीपाडव्याऐवजी १ जानेवारी रोजी नववर्ष साजरा करण्याचे `फॅड\’ भारतामध्ये प्रचलित होत आहे. याबाबत सनातनचे ज्ञानप्राप्‍तकर्ते साधक श्री. निषाद देशमुख यांना मिळालेले ईश्‍वरी ज्ञान येथे देत आहोत.
कालचक्रामध्ये कालातीत होतांना जाणवलेला भाग
अ. कालपोकळीत लोहचुंबकाप्रमाणे आकर्षित झाल्यावर कालपुरुषातून प्रकट झालेली काळाची अनंत रेषा दिसली व त्या रेषेचे युगांचे चार भाग आणि त्या प्रत्येक भागात वर्षांसाठी असंख्य भाग आहेत, असे दिसले.
आ. कालरेषेमध्ये असलेले प्रत्येक विभाजन गोलाकार कालचक्राच्या स्वरूपात दिसले व त्या कालचक्राचा व्यास ब्रह्मांड व ब्रह्मांडपोकळीपर्यंत व्यापलेला असून काळाच्या क्रियालहरींप्रमाणे त्याचे कार्य होत असल्याचे दिसले.
इ. काळाच्या शून्यत्वामध्ये शून्य क्रियाकाळामध्ये स्थिर होणे व तेथे युगकालचक्रामध्ये एका वर्षाच्या काळाची उत्पत्ती झाल्याचे जाणवले

नववर्षाच्या उत्पत्तीबद्दल मिळालेले ज्ञान
अ. नववर्षाच्या उत्पत्तीच्या वेळी कालचक्रातून क्रियालहरींचे प्रक्षेपण होऊन सृष्टीधारणा नवचेतनेने भारित होत असणे व नववर्षारंभ साजरा करणे, म्हणजेच या लहरींना ग्रहण करून धर्मशक्‍तीच्या तेजाच्या माध्यमातून सृष्टीरूपाला धर्मतेज पुरवणे, तसेच या माध्यमातून स्वत:ची व समाजाची उन्नती करून घेणे नववर्षारंभ गुढीपाडव्याऐवजी १ जानेवारीला साजरा करणे अयोग्य का ?
३१ डिसेंबरच्या कालपोकळीतून सुरू होणारे नवीन वर्षाचे कालचक्र उत्पत्तीच्या भागातून उत्पत्ती काळाशी निगडित नसून लयाच्या भागातून सुरू झाल्याचे दिसले व त्यामुळे कालरेषा आणि कालचक्र यांत साम्य नसल्यामुळे दोन्ही रेषाचक्रांत घर्षण होऊन कालचक्राचा भाग तेजहीन स्वरूपाचा होत आहे, असे दिसले. जानेवारीपासून नववर्षाला प्रारंभ करणे, म्हणजे समष्टीच्या इच्छाशक्‍तीच्या बळावर नव्हे, तर व्यष्टीरूपी कालगणनेच्या स्वरूपात मायावी भासमान कालस्वरूपात स्वत:ला अडकवणे व ईश्‍वरी चैतन्याला विरोध करून मांत्रिकांच्या ताब्यात जाणे : त्यानंतर मी कालपोकळीच्या बाहेरच्या बाजूस जात असल्याचे जाणवून मला पुढील ज्ञान मिळाले, `कालपोकळीत आतापर्यंत दिसलेली कालचक्रे वगैरे सर्व गोष्टी काळाची प्रत्यक्ष निर्मिती व संचारण यांच्याशी संलग्न आहेत. समष्टीच्या इच्छाशक्‍तीच्या बळावर कनिष्ठ, म्हणजेच सगुण स्तरावरच्या काळाची निर्मिती होऊन प्रत्यक्ष सगुणत्व स्वरूपातून सगुणत्व काळाच्या क्रियारूपाच्या अनुषंगाने सगुण स्तरावरील काळरूप घटनाचक्र गतीमान होऊन कार्य करते. अशा प्रकारे होणारी काळाची निर्मिती, हे काळाच्या स्थितीरूप संचारणाशी निगडित असल्यामुळे ब्रह्मांडाच्या कालचक्राच्या स्थितीरूपाच्या संचारणात्मक भागात ब्रह्मांडाच्या स्तरावरील काळाच्या अनुषंगाने पृथ्वीवरील काळाच्या घटक स्वरूपातून सगुणत्वरूपी काळाची निर्मिती होते. काळाची निर्मिती अयोग्य काळी केल्यावर होणारे काळाचे भासमान परिणाम गतीमान स्तरावर परिणामांच्या स्वरूपात प्रकट केले जातात. १ जानेवारीपासून नववर्षाला प्रारंभ करणे, म्हणजे व्यष्टीरूपी कालगणनेच्या स्वरूपात मायावी भासमान कालस्वरूपात स्वत:ला अडकवणे. या दिवसापासून नववर्ष सुरू केल्यावर जीव स्वत:च्या भासमान काळात अडकतो व व्यष्टीरूपी काळ ब्रह्मांडाच्या स्थितीरूपाशी निगडित नसल्यामुळे जीव ईश्‍वरी चैतन्याला विरोध करून काळाच्या अनुषंगाने प्रकटत असलेल्या ईश्‍वरी तेजाचा विरोध करून मांत्रिकांच्या ताब्यात जातो; म्हणून कोणीही `१ जानेवारी\’ या कालगणनेपासून नववर्षाला प्रारंभ करू नये.\’ – एक ज्ञानी

पृथ्वीवरील बहुसंख्य जीव १ जानेवारीपासून वर्षारंभ करत असले, तरी ते मांत्रिकांना कालचक्राचा पूर्ण ताबा घेता न येण्याची कारणे
संकलक :

पूर्ण विश्‍वाच्या अनुषंगाने बघितल्यास विश्‍वातील बहुसंख्य जीव १ जानेवारीपासूनच नववर्ष प्रारंभ करतात व अशा लोकांचे बाहुल्य असल्यामुळे १ जानेवारीपासून पृथ्वीवरील वर्ष आरंभ होते. असे असल्याने पृथ्वीवरील प्रत्येक जीव हा भुवलोकातच किंवा मांत्रिकांचा गुलाम म्हणूनच कार्य करत राहील. याचे स्पष्टीकरण काय ?
एक ज्ञानी : अ. हिंदु धर्माचे पालन करून नववर्ष साजरा करणार्‍या स्थूलातील व सूक्ष्मातील १० टक्के जिवांमुळे मांत्रिकांनी मायावी कालपोकळीत ढकललेल्या कालचक्राचा सृष्टीच्या धर्मरूपी व्यासत्वाशी संपर्क खंडित न होता शाबूत रहाणे समष्टी स्तरावरील कालचक्र हे व्यष्टी जिवाशी निगडित नसून समष्टी धारणेशी निगडित असल्यामुळे समष्टी स्तरावरील १ जानेवारीपासून निर्माण होणार्‍या मायावी वर्षात पूर्ण सृष्टी अडकलेली आहे. त्यामुळे मांत्रिकांचा ताबा पूर्ण सृष्टीवर कार्यरत आहे व मांत्रिकांच्या काळाच्या नियोजनाच्या अनुषंगानेच समष्टी स्तरावरील मोठमोठ्या घडामोडी घडत आहेत. असे असले तरी हिंदु धर्माचे पालन करून नववर्ष साजरा करणारे १० टक्के स्थूल (पृथ्वीवरील माणसे) व सूक्ष्म जीव (हिमालयातील ऋषी, साधना करणारे जीव आदी) यांनी साधना व कर्मरूपी धर्माचरण यांच्या बळावर नववर्षाची निर्मिती केल्यामुळे मांत्रिकांनी मायावी कालपोकळीत ढकललेल्या कालचक्राचा सृष्टीच्या धर्मरूपी व्यासत्वाशी संपर्क खंडित न होता शाबूत राहिल्यामुळे मांत्रिकांना पूर्ण पृथ्वीवरील कालचक्र त्यांच्या मायावी बळावर सुरू करणे शक्य होत नाही.
आ. प.पू. डॉक्टरांनी गुढीपाडव्यापासून वर्षारंभ करण्याच्या केलेल्या संकल्पामुळे कालचक्रावर ईश्‍वराचे अधिष्ठान ३० टक्के व्यापून राहिल्याने मांत्रिकांचे काळाच्या टप्प्या-टप्प्यावर ठरलेले नियोजन निष्फळ होते (उदा. `एक विद्वान\’ यांनी `अंधश्रद्धा निर्मूलन कायदा होणार\’, असे सांगितले होते. – श्री. निषाद)
इ. १ जानेवारीपासून नववर्ष साजरे करणार्‍या जिवाची पातळी ५० टक्क्यांच्या वर असली, तरच त्याला मायावी कालपोकळीतून सुटता येते व गुढीपाडव्याला वर्षारंभ करणार्‍या जिवाची पातळी कमी असली, तरी त्याचे मांत्रिकांपासून रक्षण होते.


गुढीपाडव्याऐवजी १ जानेवारीला नववर्ष साजरा करणे अयोग्य असण्याविषयी कालातीत होऊन मिळालेले ज्ञान
हल्ली पाश्चात्त्य संस्कृतीप्रमाणे गढीपाडव्याऐवजी १ जानेवारी रोजी नववर्ष साजरा करण्याचे `फॅड\’ भारतामध्ये प्रचलित होत आहे. याबाबत सनातनचे ज्ञानप्राप्‍तकर्ते साधक श्री. निषाद देशमुख यांना मिळालेले ज्ञान येथे देत आहोत.
नववर्षाच्या उत्पत्तीबद्दल मिळालेले ज्ञान
नववर्षाच्या उत्पत्तीच्या वेळी कालचक्रातून क्रियालहरींचे प्रक्षेपण होऊन सृष्टीधारणा नवचेतनेने भारित होत असणे व नववर्षारंभ साजरा करणे, म्हणजेच या लहरींना ग्रहण करून धर्मशक्‍तीच्या तेजाच्या माध्यमातून सृष्टीरूपाला धर्मतेज पुरवणे, तसेच या माध्यमातून स्वत:ची व समाजाची उन्नती करून घेणे नववर्षारंभ गुढीपाडव्याऐवजी १ जानेवारीला साजरा करणे अयोग्य का ?
अ.
३१ डिसेंबरच्या कालपोकळीतून सुरू होणारे नवीन वर्षाचे कालचक्र उत्पत्तीच्या भागातून उत्पत्ती काळाशी निगडित नसून लयाच्या भागातून सुरू झाल्याचे दिसणे व त्यामुळे कालरेषा आणि कालचक्र यांत साम्य नसल्यामुळे दोन्ही रेषाचक्रांत घर्षण होऊन कालचक्राचा भाग तेजहीन स्वरूपाचा होणे
आ. शून्यकाळात एका वर्षाच्या कालचक्राची उत्पत्ती होतांना दिसणे व त्यात बीजरूपी दोन लहान कालपोकळींतील १ जानेवारीच्या कालपोकळीत प्रविष्ट होण्याचा विचार येऊन त्याप्रमाणे होणे : मी एका वर्षाच्या कालरेषेच्या कालपोकळीत असतांना संचारणात्मक कालपोकळीच्या स्थितीकाळाला सोडून शून्यकाळात गेलो असल्याचे जाणवले. त्या शून्यावस्थेत मला एका वर्षाच्या कालचक्राची उत्पत्ती होतांना ते कालचक्र काही अंतरावर दिसले. `या पोकळीचा मार्ग कुठे आहे\’, असा प्रश्‍न माझ्या मनात आल्यावर मला माझ्यासमोर कालस्वरूपात्मक बीजरूपी दोन लहान कालपोकळी दिसल्या. (कालस्वरूपात्मक बीजरूपी पोकळी म्हणजे ज्या शून्यत्व काळाशी निगडित काळात पुढचे अवस्थारूप घेणारे कालचक्र स्वत:च्या पूर्ण रूपाला प्राप्‍त होते, त्या काळाच्या उत्पत्तीरूपी बिंदूशी निगडित बीज आकर्षणशक्‍तीतून कार्यरत झालेली बीजपोकळी.) त्यांपैकी एका कालपोकळीकडे बघून `ही पोकळी गुढीपाडव्याची आहे व दुसरी कालपोकळी १ जानेवारीची आहे\’, असे मला जाणवले. `प्रथम १ जानेवारीच्या कालपोकळीत प्रविष्ट होऊ या\’, असा आतून विचार आल्यावर मी त्या कालपोकळीत समाविष्ट झालो.
२ इ. जानेवारीच्या नवीन वर्षाचे कालचक्र उत्पत्तीस येतांना कंपनात्मक स्वरूपात गतीमान झाल्यामुळे त्या कालचक्राकडे बघून चांगले न वाटणे व आधीचे आणि हे नवीन कालचक्र सारख्याच गतीने गतीमान होत असल्यामुळे त्यांचे घर्षण होऊन ती दोन्ही कालचक्रे तेजहीन होत असल्याचे जाणवणे
२ ई. १ जानेवारीच्या कालपोकळीतून ब्रह्मांडाच्या स्तरावरील कालचक्राच्या पोकळीत गेल्यावर `ते कालचक्र काळया शक्‍तीच्या जोरावर चालत आहे व तेथे सर्व कृत्रिम स्वरूपाचे आहे\’, असे जाणवले.
२ उ. गुढीपाडवाच्या कालपोकळीतील प्रवास त्यानंतर मी ब्रह्मांडाच्या कालपोकळीतून बाहेर पडलो व हवेत स्थिर झाल्यावर मला माझ्या डोक्यावर एक भोवरा दिसून मी त्या भोवर्‍यात प्रविष्ट झालो व त्याच्याद्वारे तीका वेगाने फेकला गेल्याप्रमाणे संचारणात्मक कालपोकळीत शिरलो. कालपोकळीत जाताच मला माझ्यासमोर गुढीपाडव्याची कालपोकळी दिसून मी तिच्यात प्रविष्ट झालो.
२ उ १. गुढीपाडव्याच्या कालपोकळीत जुन्या एका वर्षाच्या कालचक्राच्या लयाची व नवीन कालचक्राच्या उत्पत्तीची प्रक्रिया समजणे व सहजगतीने कालधुरेवर गतीमान झालेल्या नवीन कालचक्राकडे बघून खूप आनंद वाटणे
२ उ २. गुढीपाडव्याच्या कालपोकळीतून गुढीपाडव्याच्या काळात आल्यावर त्या एका वर्षाच्या कालचक्राऐवजी ब्रह्मांडाच्या महाकालचक्रात प्रवास करत असल्याचे जाणवणे व ते कालचक्र ईश्‍वरी चैतन्याच्या बळावर कार्यरत होत असल्याचे जाणवणे
२ ऊ. १ जानेवारीपासून नववर्षाला प्रारंभ करणे, म्हणजे समष्टीच्या इच्छाशक्‍तीच्या बळावर नव्हे, तर व्यष्टीरूपी कालगणनेच्या स्वरूपात मायावी भासमान कालस्वरूपात स्वत:ला अडकवणे व ईश्‍वरी चैतन्याला विरोध करून मांत्रिकांच्या ताब्यात जाणे
२ ए. १ जानेवारीपासून निर्माण होणारे वर्षचक्र हे धर्माच्या धुरेला स्थिर ठेवणार्‍या कालचक्राच्या समरेषेत नसल्यामुळे त्याला वर्षारंभ करणारा जीव ईश्‍वरापासून दूर होऊन मांत्रिकांच्या ताब्यात जाणे १ जानेवारीपासून निर्माण होणारे वर्षचक्र हे प्रत्यक्ष सृष्टीरूपी धर्मधारणेच्या अनुषंगाने ब्रह्मांडाच्या स्तरावर गतीमान होऊन सृष्टीरूपी धर्माच्या धुरेला स्थिर ठेवणार्‍या कालचक्राच्या समरेषेत नसल्यामुळे ब्रह्मांडाच्या स्तरातून प्रक्षेपित होणार्‍या काळरूपी व्यासत्वाच्या भागाला सोडून ते मांत्रिकांच्या मायावी कालपोकळीत चालणार्‍या वर्षचक्राशी निगडित होते व जिवाचे अस्तित्व मांत्रिकांच्या मायावी विश्‍वात काळरूपाच्या अनुषंगाने निर्माण होते. मायावी विश्‍वात जिवाचे वावरणे असल्यामुळे तो हळू हळू ईश्‍वराच्या अस्तित्वापासून अलग होऊन मांत्रिकांच्या ताब्यात जातो व मृत्यूनंतर भुवलोकात किंवा प्रत्यक्ष मायावी मांत्रिकांचा गुलाम म्हणून अनेक काळपर्यंत अडकून रहातो. – एक ज्ञानी
२ ऐ. पृथ्वीवरील बहुसंख्य जीव १ जानेवारीपासून वर्षारंभ करत असले, तरी ते मांत्रिकांना कालचक्राचा पूर्ण ताबा घेता न येण्याची कारणे
संकलक : पूर्ण विश्‍वाच्या अनुषंगाने बघितल्यास विश्‍वातील बहुसंख्य जीव १ जानेवरीपासूनच नववर्ष प्रारंभ करतात व अशा लोकांचे बाहुल्य असल्यामुळे १ जानेवारीपासून पृथ्वीवरील वर्ष आरंभ होते. असे असल्याने पृथ्वीवरील प्रत्येक जीव हा भुवलोकातच किंवा मांत्रिकांचा गुलाम म्हणूनच कार्य करत रहील. याचे स्पष्टीकरण काय ?
एक ज्ञानी : अ. हिंदु धर्माचे पालन करून नववर्ष साजरा करणार्‍या स्थूलातील व सूक्ष्मातील १० टक्के जिवांमुळे मांत्रिकांनी मायावी कालपोकळीत ढकललेल्या कालचक्राचा सृष्टीच्या धर्मरूपी व्यासत्वाशी संपर्क खंडित न होता शाबूत रहाणे (हा भाग `दैनिक सनातन प्रभात\’च्या ३१.१२.२००६ रोजीच्या अंकात वाचा.)
आ. प.पू. डॉक्टरांनी गुढीपाडव्यापासून वर्षारंभ करण्याच्या केलेल्या संकल्पामुळे कालचक्रावर ईश्‍वराचे अधिष्ठान ३० टक्के व्यापून राहिल्याने मांत्रिकांचे काळाच्या टप्प्या टप्प्यावर ठरलेले नियोजन निष्फळ होणे प.पू. डॉक्टरांनी `नववर्ष गुढीपाडव्यापासूनच सुरू करावे\’, या केलेल्या संकल्पामुळे मांत्रिकांनी मायावी कालपोकळीत नेलेले कालचक्र ब्रह्मांडाच्या स्तरावरील कालचक्रामध्ये १० टक्के समाविष्ट झाल्यामुळे मांत्रिकांचा कालचक्रावरील प्रभाव ७० टक्के असला, तरी ३० टक्के ईश्‍वराचे अधिष्ठान व्यापून राहिल्याने मांत्रिकांचे काळाच्या टप्प्या टप्प्यावर ठरलेले नियोजन निष्फळ होणे सुरू झाले, उदा. अंधश्रद्धा निर्मूलन कायदा बारगळणे. प्रत्यक्ष परात्पर गुरूंच्या संकल्पचेतनेतून हे कार्यविमोचन झाल्यामुळे वरिष्ठ मांत्रिकांनापण याची कल्पना आली नाही. हे झाले समष्टी स्तरावरील कालगणनेचे स्पष्टीकरण. (`एक विद्वान\’ यांनी `अंधश्रद्धा निर्मूलन कायदा होणार\’, असे सांगितले होते. – श्री. निषाद)
इ. १ जानेवारीपासून नववर्ष साजरा करणार्‍या जिवाची पातळी ५० टक्क्यांच्या वर असली, तरच त्याला मायावी कालपोकळीतून सुटता येणे व गुढीपाडव्याला वर्षारंभ करणार्‍या जिवाची पातळी कमी असली, तरी त्याचे मांत्रिकांपासून रक्षण होत असणे व्यष्टी स्तरावरील वर्षरूप कालचक्र हे जिवाच्या प्रत्यक्ष कर्मरूपाच्या अनुषंगाने निर्माण झालेले असल्यामुळे त्याने केलेल्या कर्माच्या आधारे त्याचा स्थितीकाळ ठरलेला असून काळरूपाच्या अनुषंगाने जिवाची पुढच्या योनी रूपातील यातना ठरते, उदा. १ जानेवारीपासून नववर्ष साजरा करणार्‍या जिवाद्वारे साधनेच्या बळावर कर्म केले गेले असेल, तरीही मायावी कालपोकळीत गतीमान होणार्‍या जिवाच्या व्यष्टी चक्राची प्रत्यक्ष गतीची दिशा ही चक्राकारातून अचक्राकार स्वरूपात फिरणे सुरू होऊन जीव प्रत्यक्ष साधनेच्या बळावर मायावी पोकळीतून सुटून ब्रह्मांडाच्या पोकळीत स्थान निर्माण करून ईश्‍वरी चैतन्याच्या अनुषंगाने साधनेच्या पुढच्या टप्प्यात जाऊ शकतो. मात्र या सर्व प्रक्रियेत जिवाचे स्थान हे मायावी कालपोकळीत असल्यामुळे ५० टक्क्यांच्या पुढील पातळीवरच्या जिवालाच मायावी कालपोकळीतून सुटून ब्रह्मांडाच्या कालपोकळीत स्थान निर्माण करता येईल. याउलट वर्षाच्या कालचक्राची सुरुवात गुढीपाडव्यापासून केल्यास ३० टक्के पातळी असलेला जीवही ब्रह्मांडाच्या कालपोकळीत स्थान निर्माण करतो, तर ४० टक्के पातळीचा जीव ब्रह्मांडाच्या काळपोकळीच्या मूळ बिंदूत स्थान निर्माण करू शकतो. म्हणून सर्वच जिवांनी गुढीपाडव्यापासूनच नववर्षारंभ करणे जास्त श्रेयस्कर आहे. याउलट जे जीव असे करत नाहीत, त्यांना मात्र त्यांच्या कर्माच्या अनुषंगाने भुवलोकात किंवा पाताळातील मांत्रिकांचा गुलाम म्हणून जगावे लागते व अनंत यातना सोसाव्या लागतात.

विशाखापट्टनम येथे नाताळाची तयारी करून परतणार्‍या ख्रिस्तीतरुणांचा श्रीदुर्गादेवी मंदिरावर हल्ला !

धर्मांतरितांनो, हिंदूंच्या मंदिरावर हल्ला करणारे हिंदुद्वेष्टे पाद्री व ख्रिस्ती यांना शांतीचे उपासक कसे म्हणता येईल ?

विशाखापट्टनम, २५ डिसेंबर (वृत्तसंस्था) – मलकापूरम येथील जनता कॉलनीतील श्रीदुर्गा मंदिरावर ख्रिस्तीतरुणांनी दगडफेक करून मूर्तींची मोडतोड केली. झालेल्या प्रकाराबद्दल ख्रिस्त्यांना जाब विचारण्यास गेलेल्या हिंदूंमध्ये व ख्रिस्त्यांमध्ये तणाव निर्माण झाल्याने पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला त्यानंतर केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी एक पादरी व ख्रिस्तीतरुण यांना अटक केली.

नाताळानिमित्त मध्यरात्री चर्चमध्ये तयारी पूर्ण करून परतणार्‍या २० ते २५ ख्रिस्तीतरुणांनी समोरच असलेल्या श्रीदुर्गादेवीच्या मंदिरावर दगडफेक केली. होत असलेला प्रकार लक्षात येताच पहारेकर्‍याने त्यांना थांबण्याचा प्रयत्‍न केला, तरीही ते थांबले नाहीत व त्यांनी अधिकच दगडफेक केली. त्यात ५ मूर्तींची हानी झाली. या प्रकाराची माहिती पहारेकर्‍याने मंदिराच्या अध्यक्षांना सकाळी दिली. मंदिरात जमलेल्या ५०० भाविकांनी मंदिर समितीला हे प्रकरण चर्चच्या मंडळाकडे नेण्यासाठी पाठिंबा दर्शवला. यानंतर ख्रिस्तीमंडळासोबत झालेल्या चर्चेत तणाव निर्माण झाला, त्यामुळे पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. त्यानंतर मंदिर अध्यक्षांनी पोलिसांत तक्रार दिल्यावर पोलिसांनी चर्चचे पाद्री व काही ख्रिस्तीतरुण यांना अटक केली.

तळा (रायगड) येथे मुसलमानांकडून हिंदूंना मारहाण

हिंदूंनो, आक्रमक मुसलमानांना तोंड देण्यासाठी तुम्ही काय तयारी केली आहे ?

माणगाव, २४ डिसेंबर (वार्ता.) – येथील ग्रामपंचायत निवडणुकीला उभे राहिलेले उमेदवार श्री. लक्ष्मण शिंदे यांच्या घरात घुसून काही मुसलमानांनी क्षुल्लक कारणावरून त्यांना व त्यांच्या कुटुंबातील व्यक्‍तींना मोठ्या प्रमाणात मारहाण केली.

(क्षुल्लक कारणावरून कुरापती काढून हिंदूंना मारहाण करण्याची मुजोर मुसलमानांची नेहमीची सवय आहे. हिंदूंनो, तुमचे रक्षण करण्यासाठी हे शासन व पोलीस प्रशासन सक्षम नाही. तुम्हालाच तुमचे रक्षण करायचे आहे, हे लक्षात घ्या व स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – संपादक) येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शेकाप, शिवसेना व काँग्रेस यांच्या आघाडीने निवडणूक जिंकली व राष्ट्रवादीचा पराभव झाला. येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला उभे राहिलेले; परंतु पराभूत झालेले उमेदवार श्री. लक्ष्मण गजानन शिंदे यांनी त्यांच्या घरासमोर फटाके उडवले. त्याची ठिणगी शेजारील मोहल्ल्यातील पठाण यांच्या घरावर उडली. त्याचा राग येऊन पठाण व त्यांचे सहकारी यांनी शिंदे यांच्या घरात घुसून श्री. लक्ष्मण शिंदे, तसेच त्यांची आई सरस्वती शिंदे, घरातील इतर व्यक्‍ती व त्यांचे नातू यांना मारहाण केली. शिंदे यांची आई सरस्वती शिंदे यांच्या छातीवर ठोसे व अवघड जागेत मारहाण करण्यात आली. (हिंदूंनो, किती दिवस मुसलमानांच्या अत्याचाराच्या या घटना निष्क्रीयपणे पहात बसणार ? याबाबत काही परिणामकारक कृती केली नाही, तर उद्या हीच वेळ तुमच्या घरातील स्त्रियांवर आल्याशिवाय रहाणार नाही, हे लक्षात घ्या ! – संपादक) तसेच शेजारील इतरही काही व्यक्‍तींनाही त्यांच्या घरात घुसून मारहाण केली. सरस्वती शिंदे यांना माणगाव जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यावर त्यांच्यावर त्वरित उपचार सुरू न करता त्यांना अलिबाग येथे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर काही जणांनी याची दखल घेतली आहे, हे लक्षात येताच तेथील वैद्यकीय अधिक्षकांनी तेथेच त्यांच्यावर उपचार करण्यास सुरुवात केली. (रुग्णावर तत्परतेने उपचार न करणारे डॉक्टर व माणगाव उपजिल्हा रुग्णालय व्यवस्थापन यांना नागरिकांनी जाब विचारावा व उपचार करण्यास दिरंगाई करणार्‍यांना योग्य ती शिक्षा होण्यास भाग पाडावे. – संपादक)
हा सारा प्रकार घडल्यानंतर काय झाले हे पहाण्यासाठी काही लोक रस्त्यावर आले, त्यांनाच पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी खर्‍या दंगेखोरांना न पकडल्यास तळा येथे जिल्हा पातळीवर उग्र आंदोलन करण्यात येईल, असे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. प्रमोद घोसाळकर यांनी जाहीर केले आहे. तळा येथे आज दुकाने बंद ठेवण्यात आली होती. येथील तळा-इंदापूर ही रिक्शा वाहतूकही आज बंद होती. सगळीकडे कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

१२ गावांच्या नागरिकांची बैठक घ्यावी – नागरिकांची मागणी
तळा येथे १२ गावच्या नागरिकांची त्वरित बैठक घेऊन या घटनेबाबत सखोल चर्चा होणे गरजेचे आहे. काही मुसलमान दहशतीचे वातावरण निर्माण करतात. त्यांनाही आता गावकर्‍यांची दहशत बसणे गरजेचे आहे व अशा घटना तळा गावात परत घडता कामा नयेत, याची राजकारण्यांनी दखल घेतली पाहिजे, असे नागरिकांनी या बैठकीत सांगितले.

निगडीत वृत्त : याबाबत बलाढ्य हिंदुत्त्ववादी संघटना काय करणार आहेत?

शिवसेना व दैनिक `सामना’ सनातनच्या पाठीशी आहे – खा. संजय राऊत

शिवसेनेचे खासदार श्री. संजय राऊत यांची देवद, पनवेल येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट

शिवसेनेचे नेते, खासदार व दैनिक `सामना’चे कार्यकारी संपादक श्री. संजय राऊत यांनी देवद, पनवेल येथील सनातन आश्रमाला आज दुपारी ३ वाजता सदिच्छा भेट दिली. या वेळी सनातन आश्रमाचे प्रवक्‍ते श्री. अभय वर्तक यांनी त्यांना आश्रमातील विविध विभागांत चालणार्‍या सेवकार्याची माहिती दिली. या वेळी श्री. राऊत यांनी आश्रमातील ध्यानमंदिरात जाऊन देवतांचे दर्शन घेतले. तसेच आश्रमातील `दैनिक सनातन प्रभात’चे कार्यालय, धर्मप्रबोधनासाठी धर्मसत्संगाची निर्मिती करणारा ध्वनिचित्रीकरण विभाग व भव्य चित्रीकरण विभाग यांचीही पहाणी केली.

देवद (ता. पनवेल), ३१ ऑगस्ट (वार्ता.) – “सनातन संस्था शांतपणे हिंदुत्वाचे, सामाजिक व धर्माचे काम करत आहे. असे कार्य करणार्‍या सर्वच संस्थांना होणारा त्रास सनातननेही अनुभवला. विविध वृत्तपत्रांत आश्रम व तेथील साधक यांच्याविषयी आलेल्या उलटसुलट बातम्या वाचून माझे मन अस्वस्थ व्हायचे. त्यामुळे आश्रमाचे दर्शन घेऊन साधकांची चौकशी करण्यासाठी आज मी येथे आलो. आम्हीही अशा कित्येक प्रसंगांतून गेलेलो आहोत. गरज लागेल, त्या वेळी हाक मारा, शिवसेना व दैनिक `सामना’ तुमच्या पाठिशी आहे, असे आश्‍वासक उद्‌गार शिवसेनेचे नेते, खासदार व दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक श्री. संजय राऊत यांनी आश्रमातील साधकांना मार्गदर्शन करतांना काढले. या वेळी अकोला येथील संत प.पू. परशराम पांडे महाराज यांच्या हस्ते खासदार श्री. राऊत यांचा शाल व श्रीफळ, तसेच सनातन संस्थेने प्रकाशित केलेले श्रीकृष्णार्जुनाचे छायाचित्र भेट देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन `दैनिक सनातन प्रभात’चे मुख्य वार्ताहर श्री. अरविंद पानसरे यांनी केले. या वेळी आश्रमातील ६० हून अधिक साधक उपस्थित होते.

गंभीर विषयांकडे दुर्लक्ष करून सनातनची चौकशी करणे अयोग्य
खासदार श्री. राऊत पुढे म्हणाले की, हिंदुुहृदयसम्राट श्री. बाळासाहेब ठाकरे यांनी सुरुवातीपासून हिंदुत्वासाठी कृतीच्या स्तरावर प्रयत्‍न करण्याचा विचार आम्हा शिवसैनिकांना दिला. तुम्ही साधनेचे काम करत आहात. साधनेचे विचार समाजात घट्ट रूजवा. आपण सर्व जण `सनातन वृक्षा’चेच घटक आहोत. आम्हीही राजकीय हिंदुत्वाचे कार्य करत आहोत. आज गंभीर दखल घेण्याजोग्या कित्येक गोष्टी घडत असतांना सनातनची चौकशी करणे योग्य नाही. तुम्ही देव, देश व धर्म यांसाठीचे कार्य साधना म्हणून अखंडपणे करत रहा. त्यासाठी आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहे. या कार्यात काहीही व्यत्यय आल्यास शिवसेना नक्कीच मदत करील, असे कार्यक्रमाच्या शेवटी खासदार श्री. राऊत म्हणाले.

धर्मकार्य करण्यासाठी हिंदूंनी दुर्बलतेचा त्याग करावा – प.पू. पांडे महाराज
“श्री. राऊत यांनी आश्‍वासन देत हिंदुत्वासाठी आम्ही तयार असल्याचे सांगत आपल्याला आधार दिला आहे. जगात कोणाचेही राज्य येवो; मात्र राज्य करणार्‍याची वृत्ती चांगली नसेल, तर जनता समाधानी होऊच शकत नाही. त्यामुळे सनातन संस्थेचे संस्थापक प.पू. डॉ. आठवले यांनी साधकांना स्वत:तील दोष घालवण्यासाठी मार्गदर्शन केले. वृत्तीत बदल होण्यासाठी साधना अपरिहार्य आहे. ज्याची वृत्ती चांगली नाही, तो सत्तेवर आल्यास पक्षाचे किंवा जनतेचेही भले करू शकत नाही. हिंदूंनी आपल्यातील भयावहता व मानसिक दुर्बलता सोडली, तर धर्माचे कार्य करण्यासाठी कोणत्या
शस्त्राचीही आवश्यकता नाही, असे प.पू. पांडे महाराज या वेळी म्हणाले.

श्री. राऊत यांच्यातील नम्रता !
सत्कारानंतर खासदार श्री. संजय राऊत यांनी प.पू. पांडे महाराज यांना वाकून नम्रपणे नमस्कार केला. तसेच प.पू. पांडे महाराज यांच्या मार्गदर्शनाच्या वेळी स्वत:हून ध्वनिक्षेपक सुरू करून दिला.

`श्री शंकरा’ या धार्मिक दूरचित्रवाहिनीचे उद्घाटन !

शंकराचार्य जयेंद्र सरस्वती व साधूसंत यांची वंदनीय उपस्थिती

बेंगळुरू, २२ डिसेंबर (वार्ता.) – कामधेनू टेलीफिल्म्स निर्मित
`श्री शंकरा’ या बहुभाषिक धार्मिक दूरचित्रवाहिनीचा उद्घाटन सोहळा कांची कामकोटी पिठाचे जगद्‌गुरु श्री शंकराचार्य स्वामी जयेंद्र सरस्वती, विविध पिठाधीश आणि संत यांच्या वंदनीय उपस्थितीत पार पडला. कर्नाटकचे राज्यपाल श्री. रामेश्‍वर ठाकूर हे या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. या दूरचित्रवाहिनीवर अध्यात्म, संस्कृती व साधना या विषयांवरील कार्यक्रम सादर केले जाणार असून या वाहिनीवरून सनातनचा धर्मसत्संग व हिंदु जनजागृती समितीचा धर्मशिक्षणवर्गही प्रसारित केले जाणार आहेत.

जीवन आनंददायक बनवण्यासाठी अध्यात्माची गरज आहे. अध्यात्ममार्गी होतांना अध्यात्माकडे जाती व धर्म आदी दृष्टींनी पाहू नका, असे आवाहन या वेळी कांची कामकोटी पिठाचे जगद्‌गुरु श्री शंकराचार्य स्वामी जयेंद्र सरस्वती व कर्नाटकचे राज्यपाल श्री. रामेश्‍वर ठाकूर यांनी केले. कार्यक्रमाच्या आरंभी उपस्थित साधूसंत, पिठाधीश व राज्यपाल श्री. ठाकूर यांनी कयपंजीने दीपप्रज्वलन केले. पेजावर मठाचे श्री विश्‍वेशतीर्थ स्वामीजी, आदी चुंचनगिरी पिठाचे श्री बालगंधारनाथ स्वामीजी, सिद्धगंगा मठाचे श्री शिवकुमार स्वामीजी, श्री राघवेंद्र स्वामी मठाचे श्री सुष्मींद्र स्वामीजी, सुत्तूर मठाचे श्री शिवरात्री देशीकेंद्र स्वामीजी, शृंगेरी पिठाचे श्री व्ही.आर्. गौरीशंकर, श्रीवालीपुत्तूर मठाचे श्री शांतगोपारंगा रामानुजजी, स्वर्णावली मठाचे श्री गंगाधरेंद्र सरस्वती महास्वामीजी, अष्टांगयोग विज्ञान मंदिराचे श्री रंगप्रिया स्वामीजी, कांगीनेले पिठाचे श्री निरंजनानंद पुरी महास्वामीजी आणि साबरमती येथील संत श्री आसारामबापू व संत श्री नारायणजी स्वामी आदींची या कार्यक्रमाला वंदनीय उपस्थिती होती. या सर्वांनी श्री शंकरा वाहिनीला शुभाशीर्वाद दिले. कर्नाटकचे गृहनिर्माणमंत्री श्री. कृष्णा शेट्टी, चित्रपट निर्मात्या पार्वताम्मा राजकुमार, ज्येष्ठ विधीज्ञ सल्लागार अधिवक्‍ते सी.व्ही. नागेश आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. `सनातन प्रभात’ नियतकालिक समूहाचे संपादक श्री. पृथ्वीराज हजारे हे सनातनचे प्रतिनिधी म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित होते. `श्री शंकरा’ या दूरचित्रवाहिनीवरील कार्यक्रम कन्नड, तामिळ, तेलगू व हिंदी या भाषांमध्ये सादर केले जाणार आहेत. ही वाहिनी बेंगळुरूस्थित असल्याने बहुतांश कार्यक्रम कन्नड भाषेतील असतील, अशी माहिती या वाहिनीचे श्री. हरि कृष्णा यांनी दिली.

शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांचे सनातनला शुभाशीर्वाद !

`सनातन प्रभात’ नियतकालिकांचे समूह संपादक श्री. पृथ्वीराज हजारे यांनी या वेळी जगद्‌गुरु श्री शंकराचार्य स्वामी जयेंद्र सरस्वती यांना भेटवस्तू व कन्नड `साप्‍ताहिक सनातन प्रभात’चा अंक अर्पण करून त्यांचा सन्मान केला. या प्रसंगी स्वामीजींनी सनातनच्या कार्याला आशीर्वाद दिले व श्री. हजारे यांचा श्रीफळ आणि शाल देऊन सत्कार केला.

`डाऊ’ हद्दपार होणार !

डाऊ हद्दपार झाली, आता धर्मद्रोही काँग्रेसला हद्दपार करण्यासाठी वारकर्‍यांनी कंबर कसावी !

वारकर्‍यांच्या संघटित शक्‍तीच्या आविष्काराचा विजय !

हर्षवर्धन पाटील यांची माहिती

पुणे, २१ डिसेंबर (वार्ता.) – आतापर्यंत `डाऊ’चे समर्थन करत आलेल्या महाराष्ट्रातील काँग्रेस सरकारला वारकर्‍यांच्या संघटित शक्‍तीपुढे पुरते झुकावे लागले असून या वादग्रस्त कंपनीला राज्यातून हद्दपार करण्याचा निर्णय अखेर शासनस्तरावर निश्चित झाला आहे. संसदीय कामकाजमंत्री श्री. हर्षवर्धन पाटील यांनी आज श्रीक्षेत्र देहू येथे जगद्‌गुरु संत तुकाराम महाराज जन्म चतु:शताब्दी सोहळयानिमित्त अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या वारकर्‍यांना सांगितले, “डाऊ कंपनीबाबत जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला चांगला निर्णय ऐकायला मिळेल. हा वारकर्‍यांच्या संघटित शक्‍तीचा विजय आहे.” असे सांगून श्री. पाटील यांनी `डाऊ’च्या हद्दपारीची अप्रत्यक्षपणे पण तरीही पुरेशा स्पष्ट शब्दांत कल्पना दिली. यावर वारकर्‍यांनी टाळयांचा कडकडाट केला.

“विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असल्याने नियमानुसार कोणतीही घोषणा किंवा आश्‍वासन मी स्पष्टपणे देऊ शकत नाही”, असे सांगत त्यांनी अधिक माहिती देण्याचे टाळले. याच कार्यक्रमात उपस्थित असणारे वनमंत्री श्री. बबनराव पाचपुते यांना मात्र ही आनंदाची बातमी वारकर्‍यांना सांगण्यावाचून राहवले नाही; म्हणूनच त्यांनी त्यांच्या भाषणात “मंत्र्यांनी तुम्हाला डाऊविषयी सांगितले. ते मी स्पष्टपणेच सांगून टाकतो”, असे म्हणत “डाऊ हद्दपार झालेली आहे”, असे सांगितले. “सरकारला वारकर्‍यांची भीती वाटते. वारकरी बरोबर राहिले नाहीत, तर अवघड होईल, हे कळल्यावर डाऊ कंपनी `गूल’ झाली”, असेही ते म्हणाले. (यावरून काँग्रेस शासनाने ही कृती धर्मप्रेमापोटी नव्हे, तर येत्या निवडणुकीत वारकर्‍यांचा रोष परवडणारा नाही, हे लक्षात घेऊन केलेली आहे. या प्रकरणात काँग्रेसचा हा दांभिकपणा वारकर्‍यांच्या व समस्त हिंदूंच्या पथ्यावर पडणारा असला, तरी `दांभिकता फार काळ राज्य करू शकत नाही’, हे काँग्रेसने लक्षात ठेवलेलेच बरे ! – संपादक) या वेळी श्री. पाटील यांनी असेही स्पष्ट केले की, संतवीर ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांच्यासह सर्व आंदोलकांवरील खटलेही मागे घेण्यात आले आहेत.