मूर्तीवर कचरा उडतो म्हणून रेती गाळण्यास विरोध करणार्‍या हिंदूला धर्मांध मुसलमानाकडून जबर मारहाण !

मूर्तीचे रक्षण करणार्‍या हिंदूला मुसलमानाकडून मारहाण म्हणजे भारताचे पाकिस्तान होणे !

पाळधी (तालुका धरणगाव), २३ नोव्हेंबर (वार्ता.) – जळगाव जिल्ह्यातील पाळधी गावातील एका मंदिराजवळ मुसलमान व्यक्‍ती रेती गाळत असल्याने त्याचा कचरा मंदिरातील मूर्तीवर उडत होता. या वेळी तेथील एका हिंदूने त्यास विरोध केल्याने मुसलमानाने त्या हिंदूला मारहाण केली.

(राज्यकर्त्यांच्या लांगूलचालनामुळे मुजोर झालेले मुसलमान ! – संपादक)
येथील कालू देशपांडे नामक मुसलमान व्यक्‍तीने त्याच्या घरकामासाठी वापरायची रेती गाळण्याची चाळणी त्याच्या घराजवळ असणार्‍या श्री जाखोबा मंदिराला टेकवून लावली. रेती गाळण्यामुळे त्याचा कचरा व धूळ मंदिरातील देवतांवर उडत होती; म्हणून श्री. विजय झवर या हिंदूने त्या व्यक्‍तीला विरोध केला. तेव्हा त्या मुसलमानाने व त्याच्या सोबतच्या महिलेने श्री. झवर यांच्याबरोबर बाचाबाची सुरू केली. या वेळी कालू देशपांडे याने हातातील फावड्याने श्री. झवर यांच्यावर वार केले. त्यामुळे श्री. झवर यांना मोठी दुखापत झाली. त्यांना जळगाव येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. (धर्मांधांच्या क्रूर मानसिकतेचे अस्सल उदाहरण ! – संपादक)

निगडीत वृत्त : मुजोर मुसलमान

Leave a Reply