सनातनतर्फे हिमानी सावरकर यांचे अभिनंदन !
`देशात हिंदूंकडून बाँबस्फोट होत असतील, तर ती इस्लामी दहशतवादाच्या विरोधातील हिंदूंची प्रतिक्रियाच आहे. हिंदूंना तुम्ही `दहशतवादी’ म्हणणार असाल, तर स्वातंत्र्यलढ्यातील सशस्त्र क्रांतीकारकांनाही तुम्हाला `दहशतवादी’ म्हणावे लागेल. यापुढे हिंदू शिवाजी महाराज व क्रांतीकारक यांच्या इतिहासातून धडे घेऊन कार्य करतील.’
- `अभिनव भारत’ संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती हिमानी सावरकर हिंदु जागरणाला मराठी भाषिकांकडून सुरुवात होत आहे, हे छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य पुढे सुरू होत असल्याचे दर्शक असल्याने महाराष्ट्राला त्यांचा अभिमान वाटतो !



