उन्नतांनी वापरलेली वस्त्रे वापरण्याचे लाभ : उन्नत (संत) हे चैतन्याचा स्रोत असतात. त्यांनी वापरलेल्या वस्तूंमध्येही चैतन्य येते.`उन्नतांनी वापरलेल्या वस्तू वापरणे, हे पुण्यप्राप्तीच्या दृष्टीने व देहाची शुद्धी होऊन वाईट शक्तींचा त्रास दूर होण्याच्या दृष्टीने फलदायी ठरते.' - एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून) (संदर्भ : सनातनचा ग्रंथ `कपडे […]