धर्माभिमानी हिंदूंनो, आपणही या लढ्यात सहभागी व्हा !

वाचकहो,
काँग्रेस सरकार `दैनिक सनातन प्रभात’वर बंदी घालण्यास इतके उतावीळ झाले आहे की, कदाचित हा आमचा शेवटचा अंक असेल. या होऊ घातलेल्या बंदीच्या विरोधात आपणही मुख्यमंत्री, राज्यपाल, पंतप्रधान व राष्ट्रपती यांना `इ-मेल’
पाठवू शकता.

निषेधपत्र पाठवण्यासाठी मार्गिका : http://www.sanatan.org/en/08/index.html


सनातनच्या बंदीविषयी वाचनीय लेख खालील मार्गिकेवर वाचकांसाठी उपलब्ध आहेत – http://dainik.sanatan.org/visheshank/bandi

Leave a Reply