धुळे येथे दंगलीनंतर हिंदूंची कुतरओढ !
धुळे, १४ ऑक्टोबर (वार्ता.) – येथील दंगल आता शमल्यासारखी आहे. संचारबंदी सकाळी ७ वाजल्यापासून रात्री ७ वाजेपर्यंत शिथील करण्यात आली आहे. सरकारने जाहीर केलेली मदती देण्याचे सोपस्कार आता सुरू झाले आहेत. त्यांतही सरकारी कर्मचार्यांकडून हिंदूंना डावलण्याच्या किंवा त्रास देण्याच्या घटना घडत आहेत व मुसलमानांना झुकते माप देण्यात येत आहे.
(या गलिच्छ धार्मिक राजकारणामुळे उद्या यांपैकीच काही हिंदू संतप्त झाले व त्यांनी एखादे कायदाबाह्य कृत्य केले, तर त्यांना हिंसक, दहशतवादी आदी ठरवण्यास काँग्रेस सरकार मोकळे ! हिंदूंनो, असल्या काँग्रेसला येत्या निवडणुकीत संपूर्ण पराभूत केल्याशिवाय तुमच्या वेदना संपणार नाहीत ! – संपादक) मृतांमध्ये सात मुसलमान व्यक्ती असून त्यांच्यापैकी दोन व्यक्ती मालेगावच्या रहिवासी असल्याची चर्चा आहे. (असे असल्यास मुळात या दोन व्यक्ती मालेगावहून धुळयात कशासाठी आल्या होत्या, याची सखोल चौकशी व्हायला हवी. त्यानंतरच हिंदूंचा घामाचा पैसा मदत म्हणून त्यांच्या कुटुंबियांना द्यायला हवा ! अर्थात मुसलमानप्रेमी काँग्रेस सरकार हे करणार नाही, यात संशय नाही ! – संपादक) दंगलीतील मृतांना ५ लाख रुपये, गंभीर जखमींना ५० हजार व किरकोळ जखमींना २५ हजार रुपये नुकसानभरपाई देण्याची घोषणा राज्यशासनाने केली आहे. त्यानुसार शासनस्तरावर कागदपत्रे तयार करण्याचे काम सुरू आहे. जखमींसाठी सरकारी रुग्णालयाचे प्रमाणपत्र आवश्यक असते. मुसलमानांनी चलाखी करून रुग्णालयात वेळोवेळी जाऊन जखमी असल्याची प्रमाणपत्रे मिळवली आहेत. (मुसलमान डावपेचांत हिंदूंपेक्षा हुशार ! – संपादक) हिंदूंनी मात्र तत्परतेने ही प्रमाणपत्रे न घेतल्यामुळे आता त्यांना ही प्रमाणपत्रे घेतांना त्रास देण्यात येत आहे. (हिंदूंना प्रमाणपत्रे देतांना त्रास देणार्या सरकारी कर्मचार्यांनो, तुम्हीही हिंदु आहात. आजचे दंगलग्रस्त हिंदू जात्यात असतील, तर तुम्ही सुपात आहात, हे लक्षात ठेवा ! – संपादक) दंगलीच्या काळात अटक करण्यात आलेल्या हिंदूंना जामीन मिळण्यातही अडचणी येत आहेत. (मुसलमानप्रेमी काँग्रेस सरकार आयत्या मिळालेल्या हिंदूंना छळल्याशिवाय सोडील का ? – संपादक) आवश्यक ती कागदपत्रे तयार करतांना मुसलमानांना मदत करण्यात येत आहे, तर हिंदूंना मात्र त्रास देण्यात येत आहे. (हिंदूंनो, तुम्ही भारतात आहात कि पाकिस्तानात ? – संपादक) दंगलीत शेवटपर्यंत मुसलमान वरचढ होते, हे सत्य असूनही काही मुसलमानांनी पोलिसांना हिंदूंची नावे सांगितली, तर पोलीस हिंदूंना रात्रीबेरात्री पोलीस ठाण्यात बोलावून त्रास देत आहेत. (हिंदूंनो, पुढील दंगलीत मुसलमानांनी जर या पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना मदत करायची कि नाही, हे आताच ठरवा ! – संपादक) याउलट हिंदूंनी मुसलमान दंगेखोरांची नावे सांगितली, तरी त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याच्या तक्रारी आहेत. (काँग्रेसच्या राजवटीत हिंदूंचे जेवढे शारीरिक व मानसिक खच्चीकरण झाले, तेवढे अन्य कुठल्याही राजवटीत आतापर्यंत झालेले नाही ! – संपादक)


