`हम मर्द है । हमारा सीना पोलाद है । बाकी सब गांडू है ।’ – शाळेच्या बाकावर लिहिला आक्षेपार्ह मजकूर !

अफझलखान वधा’चे भित्तीपत्रक काढणार्‍या व तरीही पोलिसांनी `अल्पवयीन’ म्हणून सोडून दिलेल्या धर्मांध मुसलमान विद्यार्थ्यांचा आणखी एक प्रताप !

 

 

दापोली, १२ ऑक्टोबर (वार्ता.) – तालुक्यातील केळशी येथे दहशतवादाबाबत प्रबोधन करणारी `अफझलखान वधा’ची भित्तीपत्रके लावण्यात आली होती. काही मुसलमानांनी त्यांतील काही भित्तीपत्रके काढण्याचे कुकृत्य हेतूपुरस्सर केले होते. (दहशतवादाच्या विरोधात प्रबोधन केले, तर नेहमीच मुसलमानांना राग येतो, ही बाब मुसलमान दहशतवाद्यांना स्वत:चे भाऊ मानतात, हेच स्पष्ट करते ! – संपादक) त्यानंतर पोलिसांनी पाच मुसलमानांना अटक केली. त्यांतील दोघांना अल्पवयीन म्हणून पोलिसांनी सोडून दिले. (अल्पवयीन म्हणून सोडून कशाला दिले ? बालसुधारगृहात का पाठवले नाही ? ते मुसलमान होते म्हणून ? – संपादक) त्यांतील नबीब होडेकर हा एक. अकरावीत शिकणार्‍या या मुसलमान विद्यार्थ्याने १० ऑक्टोबर रोजी केळशी येथील पी.डी. विद्यालयातील बाकावर `हम मर्द है । हमारा सीना पोलाद है । बाकी सब गांडू है ।’ हा आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याने पुन्हा तणाव निर्माण झाला आहे. (यावरून मुसलमान विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यात अजिबात रस नसून त्यांचे लक्ष भलतीकडेच असल्याचे दिसून येते. स्वत:च्या असल्या कुकर्मांमुळेच मुसलमान अल्पशिक्षित व मागासलेले रहातात आणि मग आमच्या काँग्रेस सरकारला त्यांचा पुळका येऊन त्यांच्यावर सवलतींची खैरात केली जाते ! – संपादक) नबीबने लिहिलेल्या या आक्षेपार्ह मजकुराबद्दल एका हिंदु विद्यार्थ्याने त्याला जाब
विचारला. (असे जागरूक हिंदु विद्यार्थी सर्वत्र हवेत ! – संपादक) यावर त्या नबीबने, “तू एकटा मोहल्ल्यात येऊन दाखव. मग तुला दाखवतो”, अशी धमकी दिली. (हा मुसलमान विद्यार्थी एकीकडे `हम मर्द है’, असे म्हणतो व दुसरीकडे मोहल्ल्यात हिंदु मुलाला एकट्याला बोलावतो. मुसलमान ज्या ठिकाणी अल्पसंख्यांक असतात, तेथे ते उद्धट असतात व जेथे बहुसंख्यांक असतात, तेथे उन्मत्त असतात, ही बाब सिद्ध करणारीच या मुसलमान विद्यार्थ्याची विचारसरणी आहे ! – संपादक) त्यामुळे पंचक्रोशीतील शेकडो हिंदू शाळेच्या आवारात एकत्र जमले. या मुसलमान विद्यार्थ्याला ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन करून रात्री उशिरापर्यंत तब्बल ९ तास शाळेतच कोंडून ठेवले.
केळशी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व इतर सदस्य यांनी त्या विद्यार्थ्याला शाळेच्या खोलीमध्ये ठेवले व त्याला पोलीस संरक्षण दिले. त्यामुळे जमाव अधिकच संतप्‍त झाला. ग्रामस्थांनी नबीबला ताब्यात देण्याची मागणी करत शाळेच्या प्रवेशद्वारासमोरच ठाण मांडले. शालेय शिक्षण संस्थेचे सहकार्यवाह श्री. उल्हास वर्तक यांनी या विद्यार्थ्याच्या जिवाला शाळेच्या आवारात कोणताही धोका पोहोचणार नाही, याची विशेष काळजी घेतली. नबीबला पुढील शिक्षण घेऊ द्यायचे कि नाही, याबाबत संस्थापातळीवर तातडीने निर्णय घेण्यात येणार आहे.
यानंतर दापोलीचे पोलीस निरीक्षक श्री. जयवंत खाडे व उपनिरीक्षक श्री. मोहिते यांनी घटनास्थळी जाऊन जमावाला शांतता राखण्याचे आवाहन केले.
`अफझलखान वधा’चे भित्तीपत्रक काढल्याच्या प्रकरणी अटक केलेला नबीब याला अल्पवयीन म्हणून पोलिसांकडून सोडण्यात आले होते; परंतु शालेय नोंद पहाता त्याचे वय १८ वर्षे ३ महिने एवढे असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. (मुसलमानाला सोडण्याची घाई झालेल्या पोलिसांनी नबीबच्या वयाबाबत खात्रीही केली नाही. असले मुसलमानधार्जिणे पोलीस नकोत ! – संपादक) त्यानंतर ग्रामस्थांनी अधिकच आक्रमक पवित्रा घेतला. या वेळी पोलिसांना जमावाला आवरणे अशक्य झाले. सायंकाळी उपविभागीय अधिकारी श्री. नंदकुमार जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी नम्रता चव्हाण, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष श्री. संतोष शिर्के, रत्‍नागिरी येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे डॉ. सुरेश जोशी व अन्य नागरिक यांची तंटामुक्‍ती
समितीबरोबर बैठक झाली. या वेळी तंटामुक्‍ती समितीचे अध्यक्ष श्री. रवींद्र आग्रे हे उपस्थित होते. यानंतर सर्व ग्रामस्थ घरी गेल्याची खात्री करून रात्री उशिरा नबीबला दापोली पोलीस ठाण्यात आणण्यात आले. पोलीस व दोन्ही समाजांतील लोक यांची लवकरच बैठक घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्‍न केला जाणार असल्याचे पोलिसांनी जमावाला सांगितले. (यात तोडगा काय काढायचा ? मुजोर मुसलमानांना तंबी द्या व तरीही ते ऐकत नसतील, तर त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करा, म्हणजे परिस्थिती सुधारेल ! – संपादक)

  निगडीत वृत्त : मुजोर मुसलमान