संभाजीनगर व परभणी येथे धर्मांध मुसलमानांकडून दगडफेक

संभाजीनगर, १० ऑक्टोबर – धुळे येथील हिंदु-मुसलमान दंगलीचा निषेध करण्यासाठी व मुसलमानांना न्याय मिळून द्यावा या मागणीसाठी आज संभाजीनगर व परभणी येथे काढलेल्या मोर्चाच्या वेळी मुसलमानांनी दगडफेक केली.

 

येथे दुपारी दीडच्या सुमारास मुसलमानांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून दगडफेक केली. यात बसगाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. येथील वातावरण तणावपूर्ण असून काही भागांत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. (चोर तो चोर वर शिरजोर बनलेले मुसलमान ! दंगल मुसलमानांनी घडवायची, दंगलीत मुसलमानांच्या हातून हिंदूंनी मरायचे आणि परत मुसलमानांवर अन्याय झाला, अशी मुसलमानांनीच ओरड करायची, ही मुसलमानांची नेहमीचीच रीत आहे. राज्यकर्ते मुसलमानांचे करत असलेल्या लांगूलचालनाचेच हे फलित आहे. – संपादक) धुळे येथे झालेल्या दंगलीत मुसलमानांवर अत्याचार होत असून त्यांना शासनाकडून योग्य ती मदत मिळत नाही, असा आरोप करत मुसलमानांना शासनाकडून न्याय मिळावा, या मागणीसाठी आज येथील मुसलमानांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या वेळी मुसलमानांनी येथील दुकानदारांना दुकाने बंद करण्यास जबरदस्ती केली. (हिंदूंनो, तुम्ही भारतात रहाता कि पाकिस्तानात ! मुसलमानांची ही मुजोरी तुम्ही आणखी किती दिवस सहन करणार आहात ? राज्यकर्ते तुमचे व तुमच्या मालमत्तेचे रक्षण करतील, या भ्रमात न रहाता आता संघटित व्हा ! – संपादक) मात्र हिंदूंनी दुकाने बंद न केल्याने शहरातील टाऊन हॉल आणि हाडको कॉर्नर या भागांत दुपारी मुसलमानांनी तुफान दगडफेक केली. यात शहर वाहतूक शाखेच्या चार बसगाड्या आणि एका मोटारीचे नुकसान झाले. यानंतर परिसरातील दुकाने त्वरित बंद करण्यात आली, तसेच काही शाळाही लवकर सोडण्यात आल्या. पोलिसांनी त्वरित घटनास्थळी जाऊन परिस्थिती अटोक्यात आणली असून किराडपुरा, बायजीपुरा, सिटी चौकाच्या मागील बाजू, दिल्ली गेटकडे जाणारा मार्ग आदी मुसलमानबहुल भागांत संचारबंदी लागू केली आहे. वातावरण अधिक चिघळू नये, म्हणून पोलिसांनी जालना येथून पोलिसांची कुमक मागवली आहे.

मध्यप्रदेशमध्ये मुसलमानांनकडून हिंदूंच्या मिरवणुकीवर दगडफेक
भोपाळ – महाराष्ट्र व मध्यप्रदेश यांच्या सीमारेषेवर असलेल्या बुर्‍हनपूर गावात काल विजयादशमीच्या निमित्ताने हिंदूंनी श्री बालाजी देवाची मिरवणूक काढली होती. या मिरवणुकीवर मुसलमानांनी दगडफेक केली. त्यामुळे गावात तणाव निर्माण झाला. त्यानंतर मुसलमान व हिंदू यांच्यामध्ये हाणामारी झाली.

  निगडीत वृत्त : मुजोर मुसलमान

Leave a Reply