ओरिसामधील हिंदू ख्रिस्तीसंघर्ष !

ओरिसामध्ये दुर्गापूजेच्या मंडपावर ख्रिस्त्यांचा हल्ला

मलकानगिरी (ओरिसा),१० ऑक्टोबर (प्रे.ट्र.) – येथील दुर्गापूजेच्या मंडपावर ख्रिस्त्यांच्या एका गटाने हल्ला केला. या वेळी ख्रिस्तीव हिंदू यांच्यामध्ये झालेल्या संघर्षात दोन्ही गटांतील एकूण १२ जण जखमी झाले. (एरव्ही शांततेचे पुरस्कर्ते असल्याचे सांगणार्‍या ख्रिस्त्यांचे हे आहे खरे स्वरूप! – संपादक) काल रात्री येथून ७० किलोमीटर अंतरावर असलेल्या पोडिया येथे दुर्गापूजेच्या मंडपाजवळ काही ख्रिस्तीयुवकांनी जुगार सुरू केला. तेथील हिंदूंनी याला हरकत घेतल्याने तिथे दोन्ही गटात संघर्ष झाला. या संघर्षात तीन जण जखमी झाले.या घटनेनंतर चिडून जाऊन आज ख्रिस्त्यांच्या गटाने मलकानगिरी येथील दूर्गापूजेच्या मंडपावर हल्ला केला. या संघर्षातील जखमींना मलकानगिरी व पोडिया येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

  निगडीत वृत्त : ख्रिस्त्यांचे खरे स्वरूप

Leave a Reply