धुळे दंगलीचा धावता वेध व बोध !

िंदू महिलांवर नृशंस अत्याचार होत असतांना महाराष्ट्रातील मानवाधिकारवाले मूग गिळून गप्प का ?

५ ऑक्टोबर रोजी धुळे शहरात हिंदु रक्षक समितीने हिंदुस्थानात वाढत चाललेला दहशतवाद, बाँबस्फोट व अतिरेकी कारवाया यांचा धिक्कार करण्यासाठी एका जाहीर सभेचे आयोजन केले होते. या जाहीर सभेची जाहिरात शहरात काही भव्य फलक लावून करण्यात आली होती.

या फलकांवर सरकारचे पितळ उघडे पाडणारी दहशतवादाशी निगडित बोटचेप्या धोरणांच्या विरोधातील घोषवाक्ये होती. या घोषवाक्यांमध्ये कुठेही मुसलमान धर्मावर किंवा समाजावर चिखलफेक करणारे शब्दप्रयोग करण्यात आले नव्हते. तरीसुद्धा साबीर शेख भंगारवाला नामक एक व्यक्‍ती अचानक हजार मुसलमानांना घेऊन आली व या फलकावर दगडफेक करत तो फाडून टाकला. त्या ठिकाणी उपस्थित काही मोजक्या हिंदूंनी प्रतिकार करण्याचा प्रयत्‍न करताच मुसलमान `आम्ही तयारीतच आहोत’, अशा आविर्भावात हिंदूंवर तुटून पडले. पहाता पहाता हे लोण शहरभर पसरले आणि जागोजागी मुसलमानांनी एकत्र येऊन हातात नंग्या तलवारी घेऊन हिंदूंवर व त्यांच्या वस्त्यांवर चवताळून हल्ले करण्यास प्रारंभ केला. नेहमीप्रमाणे हिंदू गाफील व नि:शस्त्र होते. त्यामुळे प्रतिकार झाला नाही आणि मुसलमान वरचढ होत गेले. संध्याकाळपर्यंत मुसलमानांनी हिंदूंच्या विविध वस्त्यांवर हल्ले करत हिंदूंमध्ये व पोलिसांमध्येही दहशत निर्माण केली. पोलिसांनाही पळता भूई थोडी झाली. हे सर्व झाल्यानंतर नेहमीप्रमाणे उशिरा पोलिसांची कुमक शहरात दाखल झाली. तोपर्यंत प्रशासनातर्फे संचारबंदी लागू करण्यात आली. हिंसाचारग्रस्त परिस्थितीवर नियंत्रण मिळवले, अशा स्वप्नात प्रशासन शांतपणे झोपले !
त्याच रात्री पुन्हा मुसलमानांनी उचल खात दिवसापेक्षा अधिक तयारीनिशी हिंदूंवर तुटून पडण्याचे धाडस दाखवले. गजानन कॉलनी या हिंदुबहुल शांत भागात संचारबंदी असूनही ५०० हून अधिक मुसलमानांनी बेसावध हिंदूंच्या घरांना अचानक वेढा घातला. घराघरांत घुसून महिला, पुरुष व मुलेबाळे यांना मारहाण करत त्यांना घराबाहेर काढण्यात आले. घरातील साहित्यांची नासधूस करण्यात आली. या नराधमांनी महिलांवर अत्याचार केले आणि घरातील गॅसच्या सिलींडरने घर पेटवून देण्यात आले. अशी ३०० पेक्षा अधिक घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. त्यातील २०० कुटुंबांतील रहिवाशांनी अरिहंत भुवनात तात्पुरता आश्रय घेतला. ही कहाणी ऐकून इतरत्रचे हिंदू रात्रभर जागे रहात आपले व आपल्या वस्त्यांचे रक्षण करत राहिले.
सर्वधर्मसमभावाचे गोडवे गाणार्‍या गृहमंत्र्यांनी पाहुण्यांसारखी शहराला व त्यातही प्रामुख्याने मुसलमान वस्तींना भेट दिली. सरकारीछाप घोषणा केल्या आणि लगेच निघून गेले. त्यांच्या पक्षाचे आमदारही त्यांच्यासोबतच आले आणि त्यांच्यासोबतच गेले व नंतर परत फिरून आलेच नाहीत. गेंड्याची कातडी पांघरलेले करणार तरी काय ? त्या दिवशी पोलिसांनी सखोल तपास सुरू केला, तेव्हा हत्यारांनी भरलेली काही वाहने व घरांतही शस्त्रसाठा सापडला. आपल्या बांधवांच्या साहाय्यासाठी मुसलमान पोलिसांनी हातभार लावला. त्यातच सिमीच्या तीन कार्यकर्त्यांना शहरात अटक करण्यात आली. या घटनेमुळे अखेर या दंगलीमागचे डोकेही सिमीचे होते, असे म्हणण्याला वाव आहे. तिसर्‍या दिवशीही संचारबंदीची मुदत वाढवूनही दंगल पूर्णपणे आटोक्यात आली नाही व त्यात ९ जणांची आहुती पडली. ४ हजार ५०० मंडळी निर्वासित झाली. १४ महिलांवर बलात्कार झाले. काही महिलांची, तर वक्षस्थळे कापण्याचा नृशंसपणा या क्रूरकर्म्यांनी दाखवला. ४५ महिला अद्यापही बेपत्ता आहेत. त्यांच्या प्रारब्धात काय घडते, याचा वेध आपल्याला घेता येत नाही, अशी आज दु:स्थिती आहे. जे काश्मीरमध्ये १९८९ मध्ये घडले, त्याची पुनरावृत्ती धुळयात आज होत आहे. हिंदू तेव्हाही हरले व आजही हरले आणि मुसलमान व त्यांचे तुष्टीकरण करणारे काँग्रेसी नेहमीप्रमाणे जिंकले ! विजयादशमीच्या वेळी हा पराभव स्वीकारण्याची नामुष्की हिंदूंवर आली, हेच खरे दुर्दैव आहे !
देशाची राजधानी दिल्लीत, राजस्थानमध्ये, गुजरातमध्ये व महाराष्ट्रातील मालेगावात एकापाठोपाठ झालेले बाँबस्फोट आणि त्यानंतरच्या ठाण्यातील राबोडी परिसरातील व धुळयातील दंगली हा घटनाक्रम काय दर्शवतो ? पुढील काळ हिंदूंसाठी भयावह आहे. सिमीमध्ये असलेल्या व जास्त शिकलेल्या डोक्यांना फक्‍त हिंदूंना संपवण्याच्याच योजना आखण्याचे काम दिले असावे, असे दिसते. दहशतवाद्यांच्या तावडीतून हिंदूंना पोलीस किंवा कोणीही वाचवू शकणार नाही, हे सत्य आता तरी हिंदूंनी लक्षात घ्यावे. हिंदूंनी जातपात, संप्रदाय, संघटना, राजकारण, आरक्षण हे सर्व आपसांतील मतभेद विसरून एकजुटीने कसे राहू, हा एकच विचार करावा. असे झाले तरच आगामी भीषण काळाची नौका पार होईल !

म्हणे, “सिमीवर कारवाई झाल्यास सनातनवरही कारवाई करा !”

`प्रहार’च्या प्रकाशनप्रसंगी शरद पवार यांचा पुन्हा थयथयाट !

 

मुंबई, ९ ऑक्टोबर (वार्ता.) – जर एखाद्या ठिकाणी बाँबस्फोट झाला, तर सिमीसारख्या विशिष्ट समाजाच्या संघटनेवर ठपका ठेवला जातो. (पवारसाहेब, ठपका ठेवला जात नाही, तर सिमीचे दहशतवादी त्या बाँबस्फोटात सहभागी झाल्याचे पुरावे पोलिसांना प्राप्‍त होतात ! – संपादक) दुसरीकडे सनातनसारख्या संघटनाही चुकीचा मार्ग स्वीकारत आहेत. तेव्हा त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे, असे विद्वेषी वक्‍तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष श्री. शरद पवार यांनी आज येथे केले. (राष्ट्र व धर्म यांचे कार्य करणार्‍या छोट्याशा सनातनची तुलना देशद्रोही बलाढ्य सिमीच्या दहशतवाद्यांशी करणारे सनातनद्वेषाची कावीळ झालेले शरद पवार ! – संपादक) राज्याचे महसूलमंत्री श्री. नारायण राणे यांच्या `प्रहार’ या दैनिकाच्या प्रकाशन सोहळयात ते प्रमुख वक्‍ते म्हणून बोलत होते. मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित केलेल्या या कार्यक्रमामध्ये सहकारमंत्री डॉ. पतंगराव कदम हेही उपस्थित होते. “कुठे एखाद्या ठिकाणी बाँबस्फोट होतो, तेव्हा वृत्तपत्रांमध्ये विशिष्ट समाजाच्या नावाने आगपाखड केली जाते; मात्र ठाणे, नवी मुंबई, पनवेल येथील `थिएटर’मध्ये बाँबस्फोट घडवण्यात आला. नांदेडमध्ये बाँब बनवतांना स्फोट झालेला आहे. तेव्हा या स्फोटांमागे ज्या धर्माचे लोक होते, त्यांचा उल्लेख कधीच वर्तमानपत्रांमध्ये वाचायला मिळत नाही. (वर्तमानपत्रांनी दखल घेऊ नये, इतके ते स्फोट किरकोळ होते, याकडे पवारसाहेब सोयीस्कर दुर्लक्ष करत आहेत ! – संपादक) त्यांच्याबाबत वृत्तपत्रांमध्ये सडेतोड भूमिका मांडण्याची गरज आहे”, असेही श्री. पवार म्हणाले.
दहशतवाद हा केवळ भारतातच नाही, तर जगभरात आहे. (म्हणून तो समर्थनीय आहे का ? शेजारच्याच्या घरात चोरी झाली, तशी माझ्याही घरात झाली, असे एवढ्या शांतपणे कधी कुणी म्हणते का ? – संपादक) पाकिस्तान, इराक, अफगाणिस्तान येथेही नवीन नवीन पद्धतींनी तो वाढत आहे. (पाकिस्तानसारख्या दहशतवादाची बीजे पेरणार्‍या देशात वेगळे काय घडणार ? – संपादक) भाषा व धर्म या भावनेतून संघर्ष होत असतात; पण त्यांना मर्यादा आहेत; मात्र अशा वेळी सातत्याने एखाद्या विशिष्ट वर्गाला पूर्णपणे दोषी ठरवून त्याच्यावर सतत प्रहार करत राहिलो, तर हा संघर्ष व दंगली वाढतच रहाणार. (पवारसाहेबांचा लाडका मुसलमान वर्ग सतत हिंदूंवर प्रहार करून हिंदूंचा वंशविच्छेद करत आहे. त्याला दोषीही ठरवलेले पवारसाहेबांना आवडत नाही, याला काय म्हणावे ? ही धर्मनिरपेक्षता आहे का ? – संपादक) अफगाणिस्तानातील राजवट संपूर्ण उद्ध्वस्त केली गेले. संपूर्ण देश बेचिराख केला गेला. त्यानंतरही तेथील तरुण पिढी शांततेत राहील, असे म्हणणे म्हणजे मूर्खांच्या नंदनवनात राहिल्याप्रमाणे आहे. (असे आहे, तर काश्मीरमधील साडेचार लाख हिंदू विस्थापित झाले. तेथे हिंदूंचा वंशविच्छेद झाला. दंगलखोर मुसलमानांमुळे महाराष्ट्रातील हिंदूही आता विस्थापित होत आहेत. गेल्या काही वर्षांत मुसलमान दहशतवाद्यांच्या बाँबस्फोटांनी देश खिळखिळा केला आहे. तरीही येथील हिंदूंची तरुण पिढी शांततेत राहील, असे म्हणणे, हे पवारसाहेबांना कसे वाटते ? – संपादक) भारतात जेव्हा रथयात्रेचे प्रयत्‍न झाले, बाबरी पाडली, त्यानंतरच दहशतवादी कारवाया, बाँबस्फोट होऊ लागले. (हिंदूंची असंख्य मंदिरे मुसलमानांनी आजपर्यंत जमीनदोस्त केली. काश्मीरमध्ये हे प्रकार आजही सुरू आहेत. त्याबद्दल हिंदूंनी कधी दहशतवादी कारवाया, बाँबस्फोट केले का ? त्यांनी ते केले असते, तर पवारसाहेबांनी त्यांची अशी बाजू घेतली असती का ? – संपादक) त्यापूर्वी बाँबस्फोट झाल्याचे कधीच ऐकीवात आले नव्हते. केवळ या प्रवृत्तींमुळे आजचे दहशतवादाचे स्वरूप पहायला मिळत आहे. (पवारसाहेबांचा इतिहास फारच कच्चा आहे. फाळणीच्या वेळी १० लाख हिंदूंची कत्तल झाली होती. त्या हिंदूंचा काय अपराध होता ? हिंदूंचे शिरकाण करण्याची मुसलमानांची रीत फार जुनी आहे. त्यामुळे मुसलमानांच्या दहशतवादी वृत्तीचे खापर पवारसाहेबांनी हिंदूंवर फोडू नये ! – संपादक) देश उभारायचा असेल, तर देशातील ऐक्य टिकले पाहिजे, असेही श्री. पवार यांनी सांगितले. (देशाची सद्यस्थिती पहाता काही वर्षांतच देशातील ऐक्य टिकवायला हिंदू शिल्लक तरी रहातील का ? – संपादक)

 

  निगडीत वृत्त : नालायक लोकप्रतिनिधी