निवडणुकीत `हिंदु’ म्हणून मत देतांना पुढील गोष्टींचा गांभीर्याने होऊन विचार करा !

हिंदूंनो, जागृत व्हा !
`हिंदु मतपेढी’ तयार करा !

 

 

१. दर दिवशी ६ हजार बांगलादेशी घुसखोर भारतात येत आहेत. मुंबईत रहाणार्‍या अशा लाखो बांगलदेशवासियांना तुम्ही पोसत आहात. हिंदूंना काश्मीरबाहेर काढल्याने ते आज निर्वासित म्हणून जीवन कंठत आहेत. बेकायदेशीरपणे भारतात रहाणार्‍या बांगलादेशवासियांना शिधापत्रिका दिल्या जातात.
२. मंदिरे नष्ट केली जात आहेत, याउलट चर्च व मदरसे यांना संरक्षण दिले जात आहे. हिंदूंच्या तीर्थस्थानांना आज मुसलमान दहशतवाद्यांपासून भीती आहे.
३. अल्पसंख्यांकांचे सरंक्षण करण्यासाठी `पोटा’ कायदा रद्द करण्यात आला व त्याउलट `कोटा’ पद्धत (अल्पसंख्यांकांसाठी आरक्षण) सुरू करण्यात आली.
४. भिवंडी येथे मुसलमानांकडून दोन हिंदु पोलिसांना अमानुषणे ठार मारण्यात आले; पण सरकार असहाय्यपणे पहात राहिले.
५. हिंदु मंदिरांचा ताबा सरकार घेत आहे व त्यातील पैसा इतर धर्मियांच्या प्रकल्पांसाठी देत आहे. इतर धर्मियांच्या प्रार्थनास्थळांना वाढण्यासाठी भरपूर वाव दिला जात आहे.
६. `हिंदू’ हा विधानसभा, आगगाडी, बस, मंदिरे, बाजार व घरीसुद्धा असुरक्षित आहे व याबद्दल कोणालाही काळजी नाही.
७. इशरत जहाँ ही दहशतवादी पोलिसांबरोबरच्या चकमकीत ठार झाली. तिच्या कुटुंबियांसाठी नुकसानभरपाई म्हणून लाखो रुपये देण्यात आले.
८. विधानभवनावरील हल्ल्याचा मुख्य सूत्रधार अफझल याची फाशी लांबणीवर गेली आहे.
९. मसूद अझर हा दहशतवादी सहजपणे अफगाणिस्तानात जाऊ शकतो. कोईंबतूर येथे स्फोट घडवून आणणारा प्रमुख दहशतवादी मदानी याला तुरुंगात खायला बिर्याणीसारखे पदार्थ व मसाज वगैरे सुविधा दिल्या जातात. याउलट हिंदूंचे धार्मिक अधिकारी शंकराचार्य यांना दिवाळीच्या दिवशी अटक करण्यात येते व एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे वागणूक देण्यात येते.
१०. संजय दत्त हा दहशतवादी राजरोसपणे फिरत आहे व त्याची तुलना महात्मा गांधींशी केली जाते.
११. भारताचे पंतप्रधान सांगतात की, येथील साधनसंपत्तीवर प्रथम मुसलमानांचा अधिकार आहे. सरकारी कार्यालयातील मुसलमानांच्या संख्येविषयी खास सर्वेक्षण करण्यात आले आहे. सार्वजनिक व खाजगी क्षेत्रे तसेच पोलीस दल व लष्कर येथे मुसलमानांना आरक्षण द्यावे, यासाठी प्रयत्‍न होत आहे.
१२. हज यात्रेला जाणार्‍या मुसलमानांसाठी सवलत दिली जाते, तर अमरनाथला जाणार्‍या हिंदू यात्रेकरूंवर कर बसवला जातो. मुसलमान `वंदे मातरम्’ म्हणण्याला नकार देण्याचे धाडस करत आहेत.
१३. `सीमी’ या दहशतवादी संघटनेला मुलायमसिंग व अर्जुनसिंग यांच्याकडून `निर्दोष’ ठरवण्यात आले आहे.
१४. सरकारतर्फे प्रसिद्ध केलेल्या बॅनर्जी अहवालानुसार `गोध्रा हत्याकांड’ हा केवळ अपघात होता व गुजरातमध्ये त्यामुळे प्रमाणाबाहेर दंगे झाले.
१५. स्वत:च्या अधिपत्याखाली असणार्‍या गुजरात न्यायालयावर अविश्‍वास दाखवून सर्वोच्च न्यायालयाने `बेस्ट बेकरी’ संबंधी खटला मुंबई न्यायालयात आणला.
१६. `हिंदु व हिंदुत्व’ याला प्रसारमाध्यमे पद्धतशीरपणे लक्ष्य करत आहेत. हिंदूंच्या धार्मिक कृती बंद पाडण्यासाठी अंधश्रद्धेच्या नावाखाली `जादुटोणा….’ बील मांडले जाते.
१७. भारतमाता व हिंदू देवदेवतांचा अपमान करण्यार्‍या एम्.एफ्. हुसेन याला `भारतरत्‍न’ पुरस्कार देण्यासाठी बरखा दत्त, टेस्टा, आशुतोष गोवारीकर इत्यादी १७१ तथाकथित बुद्धीमान लोक मान्यता देतात.
१८. बहुतेक कॉनव्हेंट शाळांमध्ये विद्यार्थ्यांनींनी कुंकु लावणे, मेंदी लावणे, बांगड्या घालणे व राखी बांधणे या हिंदु चालीरीतींवर बंदी आहे.
१९. `द-विंन्सी-कोड’ ( ख्रिस्त्यांचा क्रूर चेहरा दाखवणार्‍या) चित्रपटावर कोर्टाचा तसा काही निर्णय नसतानांही आठ राज्यात बंदी आणली जाते. वैचारिक स्वातंत्र्यांच्या गप्पा मारणारे या वेळी गप्प बसतात.
२०. समाजसेवा व कॉनव्हेंटमधून शिक्षण यांच्या बुरख्याआड गरीब हिंदूंचे धर्मांतर केले जाते.
२१. मुंबईमध्ये हिंदु धर्मात पवित्र मानल्या जाणार्‍या गायींची हत्या केली जाते व याविरुद्ध सर्वत्र मौन पाळले जाते.


मौन पाळणे म्हणजे आत्महत्या करण्यासारखे आहे. आपले राष्ट्र, हिंदु धर्म व कुटुंब यांचे संरक्षण करण्यासाठी `हिंदु’ म्हणून मत द्या.
`हिंदू मानव अधिकार मंच’ला आपला पाठिंबा दर्शवण्यासाठी `मी तुमच्याबरोबर आहे’ असा ९८१९०४१४६७ या क्रमांकावर लघुसंदेश पाठवा.

  निगडीत वृत्त : हिंदूंनो धर्मयोध्दे व्हा!

Leave a Reply