धुळे येथे मुसलमानांचा हिंदूंवर हल्ला – दंगलीत ३ ठार, बाराशे हिंदू जखमी

`हिंदु रक्षक समिती’च्या फलकावर धर्मांध मुसलमानांची दगडफेक !

मुसलमानांचे हिंदूंवर दररोज हल्ले होत असतांना सत्तेतील हिंदूंचे जीवघेणे मौन !

 

धुळे, ५ ऑक्टोबर (वार्ता.) – `हिंदु रक्षक समिती’तर्फे काल शहरात देशातील वाढत्या दहशतवादाच्या निषेधासाठी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. (जसे हिंदू दहशतवादाचा निषेध करतात, तसे मुसलमान करतांना कधी दिसतात का ? – संपादक) सभेच्या प्रसारासाठी देशातील या स्थितीला कारणीभूत असलेल्या घटकांची माहिती देणारी वाक्ये लिहिलेले फलक शहरात लावण्यात आले होते. त्यांपैकी प्रभाकर चित्रपटगृहाजवळ लावलेल्या फलकावरील मजकूर वाचून येथील साबीर शेख भंगारवाला याच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने जमलेल्या मुसलमानांनी त्या फलकावर दगडफेक केली व फलक फाडला. (दहशतवादाविरुद्ध होणार्‍या सभेच्या फलकावर मुसलमान संघटितपणे हल्ला करतात, याचा अर्थ मुसलमानांचा दहशतवादाला पाठिंबा आहे, असा होत नाही का ? – संपादक) त्यानंतर त्यांनी `अल्ला हो अकबर’च्या घोषणा दिल्या. (दहशतवादाचा धर्माशी संबंध नाही, असे म्हणणार्‍या निधर्मीवाद्यांना याबाबत काय म्हणायचे आहे ? – संपादक) त्या वेळी त्या ठिकाणी उपस्थित हिंदूंनी प्रतिकार करण्याचा प्रयत्‍न केला. तेवढ्यात आलेल्या पोलिसांनी मध्यस्थी करून दोन्ही गटांना आवरले.
या घटनेनंतर शहरात हिंदू व मुसलमान यांच्यात दंगल झाली. (हिंदूंनो, गेल्या काही दिवसांपासून देशात जवळपास दररोज कुठे ना कुठे मुसलमानांनी कुरापती काढून हिंदूंवर हल्ले केले आहेत व दंगली भडकवल्या आहेत. हे एक व्यापक कटकारस्थान असू शकते. मुसलमानप्रेमी काँग्रेस सरकारने जरी याकडे दुर्लक्ष केले, तरी तुम्हाला तसे करून परवडणार नाही ! धर्मांध मुसलमानांपासून स्वत:चे रक्षण करण्यासाठी संघटित व्हा ! – संपादक) या दंगलीत मुसलमानांनी केलेल्या दगडफेकीत बाराशे हिंदू जखमी झाले. या दंगलीत तीन जण मृत पावले. त्यांत अनिल सोनार या हिंदु युवकाचा समावेश आहे. या घटनेमुळे दहशतवादाच्या विरोधात जनजागृती करण्यासाठी घेण्यात येणारी सभा रद्द करण्यात आली आहे. (राष्ट्राभिमानी भारतियांनो, मुसलमानांनी स्वत: दहशतवादाचा निषेध करणे सोडाच, पण हिंदूंनी सदर निषेध करण्यासाठी आयोजित केलेली सभा रद्द करायला लावली आहे, हे ध्यानात घ्या ! – संपादक) मुसलमानांजवळ अँसीडचे फुगे, गॅस सिलेंडर, रॉकेल, दगड व विटा यांचा साठा होता. (यावरून मुसलमान कायम दंगल घडवण्याच्या तयारीत असतात, हेच दिसून येते ! – संपादक) यानंतर आग्रा रस्त्यावरील `पाच कंदील’ भागातही दंगल पेटली. पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन स्थिती नियंत्रणात आणली. या घटनाक्रमामुळे शहरात तणावग्रस्त वातावरण निर्माण झाले. या प्रकरणी पोलिसांनी २० जणांना ताब्यात घेतल्याचे समजते.
सभेतील एक वक्‍ते श्री. महेश मिस्त्री हे घटनास्थळी आले असता मुसलमानांनी त्यांच्यावरही दगडफेक केली. (मुसलमानांचा हिंदुद्वेष ! – संपादक) मुसलमानांनी तीन मंदिरांवर हल्ला केला. त्यानंतर हिंदू मोठ्या संख्येने एकत्र येऊन त्यांनी दोन मशिदींची तोडफोड केली. मग मुसलमानांनी हिंदूंच्या व हिंदूंनी मुसलमानांच्या दुकानांवर हल्ले केले. अतिरिक्‍त जिल्हाधिकारी श्री. एम्.वाय. पाटील हेही या दंगलीत जखमी झाले आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक असलेल्या पोलीस बळाच्या अभावामुळे अद्यापही दंगल पूर्णत: आटोक्यात आलेली नाही. आजूबाजूच्या जिल्ह्यांमधून अधिक पोलीस कुमक मागवण्यात आली आहे.
श्री. हिरामण आप्पा गवळी, हिंदु रक्षक समिती, धुळेचे कार्याध्यक्ष, हिंदु एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष व वारकरी महामंडळाचे जिल्हाध्यक्ष : ही दंगल पूर्वनियोजित होती; कारण मुसलमानांजवळ अँसिडचे फुगे, गॅस सिलेंडर, रॉकेलचा साठा, दगड व विटा यांचाही साठा होता. इदनिमित्त मुसलमान एकत्र आल्यामुळे ते मोठ्या संख्येने होते. त्यामुळे पोलिसांना नियंत्रण करणे कठीण होते. हिंदूंची संख्या त्या मानाने अत्यंत तोकडी होती. यामध्ये हिंदूंचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यांनी दोन-तीन मंदिरांवर हल्ला केला, त्यामुळे हिंदूंनी दोन मशिदींवर हल्ला केला. बेफाम दगडफेक करण्यात आली.

श्री. नानाभाऊ जोशी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, धुळे : दंगल पूर्वनियोजित होती. अजूनही ती शमली नाही. मुसलमान फक्‍त संधीची वाट पहात होते. त्यांना क्षुल्लक कारण हवे होते व ते मिळाले.
श्री. सतीश महाले, नगरसेवक, राष्ट्रवादी
काँग्रेस : हिंदूंनो, मुसलमान स्पिरीटच्या बाटल्या ठेवतात, हे लक्षात घ्या व त्याच्या विरुद्ध लढण्याच्या तयारीत असा कि त्यांच्या हातून असेच मरायचे का, हे आत्ताच ठरवून घ्या !
श्री. अतुल सोनवणे, धुळे जिल्हाप्रमुख,शिवसेना : ही दंगल पूर्वनियोजित होती. लोकशाही पद्धतीने आम्ही सभाही घेऊ नये का ? त्यावरही मुसलमान हल्ला करतात. ही लोकशाही आहे का ? याला तोंड देण्यासाठी आता सर्व संघटना, संप्रदाय व पक्षांनी एकत्र येणे खूप गरजेचे आहे. अतिरेकी बाँबस्फोट करतात. त्याचा निषेध समाजातील प्रत्येक घटकाने करायला हवा; कारण आता परिस्थिती कठीण आहे. सर्व संघटनांनी एकत्रित येऊन हा लढा द्यायला हवा.

श्री. महेश मिस्त्री, अध्यक्ष, हिंदु रक्षक समिती,
धुळे : हिंदूंनो, आतातरी सज्ज व्हा व पेटून उठा, स्वत:चे रक्षण स्वत: करा. पोलीस मदत करू शकणार नाही. आता तुम्ही पेटला नाही, तर तुम्ही पेटवले जाणार, हे लक्षात ठेवा.

क्षणचित्रे
* मुसलमान महिला मुसलमानांचे रक्षण त्याच्यापुढे खाट धरून करत होत्या व हिंदूंना मारण्यासाठी पुढे सरसावत होत्या.
* काही ठिकाणी हिंदूच हिंदूंच्या दुकानातून किराणा मालाचे सामान आपल्या घरात आणून ठेवत होते. मुसलमान गुलेरने दगडफेक करत होते. तसेच त्यांच्या जवळ चारही बाजूला धार असलेले दगड तयार केलेले होते व ते मारतांना फिरवून मारत होते. त्यामुळे समोरचा जखमीच होत होता. दंगल सुरू असतांना मुसलमानांचा जमाव मोठ्या प्रमाणावर होता. पोलिसांना नियंत्रण करता येत नव्हते. तेव्हा हल्ला होत असलेल्या हिंदूंनी पोलिसांना बंदुकीचा वापर करा, अन्यथा आम्हाला द्या, असे सुचवले. तेव्हा पोलीस आम्हाला वरून आदेश नाहीत, असे म्हणून शांत होते.


धर्मांध मुसलमानांना यामध्ये आक्षेपार्ह काय वाटले ?
धर्मांध मुसलमानांनी दगडफेक केलेल्या फलकावर लिहिलेला मजकूर पुढीलप्रमाणे होता -
* मतांच्या लाचारीने त्यांनी हटविला पोटा ।
सत्ताधार्‍यांच्या पाठीवर हाणा आता सोटा ।।
* आतंकवाद्यांच्या घरच्यांना आर्थिक मदत देणार ।
देवच जाणे या देशाचे तुकडे किती होणार ।।
* अतिरेक्यांच्या डोक्यावर काँग्रेसचे छत्र ।
सत्ताधारी झाले दहशतवाद्यांचे मित्र ।।
* दंग्याधोप्याने काश्मीर जळले ।
जीव मुठीत घेऊन हिंदू पळाले ।।
* देशाशी गद्दारी हीच यांची जात ।
सत्तेच्या लाचारांनी केला हिंदूंचा घात ।।
* नालायक सरकारच्या कमरेत घाला लाथ ।
देशाच्या गद्दारांना ज्यांनी दिली साथ ।।
* कोण आले, कसले आले मानवाधिकार आयोग ?
दहशतवाद्यांना वाचविण्याचे रोज नवीन नवीन प्रयोग ।।
* आपल्याच देशात आपला कोणी नाही वाली ।
अरे माझ्या बांधवांनो, तुमची हालत काय झाली ।।
* चर्चा नको, आता कृती करू ।
देव, देश आणि धर्मासाठी आता आपण मारून मरू ।।
ल् जागे व्हा ! आतातरी जागे व्हा !! हिंदूंनो, जागे व्हा !!!
—————–

 |  मित्रांना पाठवा |   छापील प्रत

  निगडीत वृत्त : हिंदूंनो आता तरी या धर्मांध मुसलमानांचा बंदोबस्त करा