मुसलमानांची धर्मांधता !
मुंबई, ११ सप्टेंबर – कुठलीही मूर्तीपूजा करणे, आरती करणे, मूर्तीपूजा होत असलेल्या उत्सवात सहभागी होणे, विसर्जन मिरवणुकीत भाग घेणे, हे सर्व प्रकार इस्लाममध्ये निषेधार्ह आहेत.
असे प्रकार करणार्या मुसलमान व्यक्तीला बहिष्कृत करण्यात येत आहे, असा फतवा दिल्ली येथील मुसलमान धर्मगुरु मुफ्ती महंमद मंझर हसन खान अश्रफी मिसबाही यांनी काल जारी केला. सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या गणेशोत्सवात विविध ठिकाणी चित्रपट अभिनेते सलमान खान यांच्यासह मुसलमान समाजातील काही जण सहभागी झाल्याची वृत्ते प्रसिद्ध होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर हा फतवा महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
निगडीत वृत्त : हिंदूंनो, यांच्याकडून शिका!


