फलक प्रसिद्धीकरता : हिंदूंनो, अमरनाथ भूमीसाठी हिंदूंना ६५ दिवस आंदोलन करायला लावणार्‍या केंद्र सरकारचा मुसलमानधार्जिणेपणा जाणा !

सध्या इंधनाचा खर्च वाढल्याने विमान प्रवासाचा खर्च वाढला आहे; मात्र काँग्रेसप्रणीत केंद्र सरकारने हज यात्रेला जाणार्‍या मुसलमानांना सवलत देण्याकरता त्यांच्या विमान प्रवासाचा खर्च न वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

 

 |  मित्रांना पाठवा छापील प्रत

  निगडीत वृत्त : फलक प्रसिध्दीकरता

गणेशोत्सवात सहभागी होणार्‍या मुसलमानांना बहिष्कृत करणार ! – दिल्लीतील मुसलमान धर्मगुरूंचा फतवा

मुसलमानांची धर्मांधता !

मुंबई, ११ सप्टेंबर – कुठलीही मूर्तीपूजा करणे, आरती करणे, मूर्तीपूजा होत असलेल्या उत्सवात सहभागी होणे, विसर्जन मिरवणुकीत भाग घेणे, हे सर्व प्रकार इस्लाममध्ये निषेधार्ह आहेत.

असे प्रकार करणार्‍या मुसलमान व्यक्‍तीला बहिष्कृत करण्यात येत आहे, असा फतवा दिल्ली येथील मुसलमान धर्मगुरु मुफ्ती महंमद मंझर हसन खान अश्रफी मिसबाही यांनी काल जारी केला. सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या गणेशोत्सवात विविध ठिकाणी चित्रपट अभिनेते सलमान खान यांच्यासह मुसलमान समाजातील काही जण सहभागी झाल्याची वृत्ते प्रसिद्ध होत आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर हा फतवा महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

 |  मित्रांना पाठवा   छापील प्रत

  निगडीत वृत्त : हिंदूंनो, यांच्याकडून शिका!

हिंदूंनो, ख्रिस्त्यांची ही हिंदुविरोधी षड्यंत्रे उद्ध्वस्त करा !

 

 

निगडीत वृत्त : ख्रिस्त्यांचे खरे स्वरूप