भारतियांनो, देशाचा पुरुषार्थ जागवण्यासाठी गांधी आणि नेहरू यांच्या विचारसरणीचा त्याग करा !
`झी’ टी.व्ही.तर्फे आयोजित गीतगायनाच्या कार्यक्रमात पाकिस्तानच्या गायिका सारा खान यांनी `मी पाकिस्तानी आहे, याचा मला अभिमान आहे’, असे सांगत `दोन सुना घरात आल्यावर भांडण नको, म्हणून त्यांना दोन वेगळी घरे करून दिली जातात’, असे स्पष्टीकरण फाळणीच्या संदर्भात दिले. त्याच वेळी भारतीय गायिका कविता कृष्णमूर्ती यांनी सारा आपल्याला मुलीप्रमाणे वाटते, असे म्हटले. जिहादी वातावरणात पाकिस्तान साराला कविता कृष्णमूर्तीस `आई’ मानण्यात अनुमती देईल काय ? `जैसा देश है तेरा वैसा देश है मेरा’, असे म्हणण्याचा अधिकार साराला नाही, असे श्रोत्यांपैकी कोणीतरी उठून सांगायला पाहिजे होते. तसे केल्यास भारताचा पुरुषार्थ जागा होईल आणि मग अखंड भारताच्या दिशेने प्रवास सुरू होईल !
पाकिस्तानी गायिका सारा खान आणि फाळणीसंबंधीचे तिचे विचार !
`झी’ टी.व्ही. वर `सारेगमप’ नावाने हिंदी गाणे सुरेल आवाजात म्हणण्याचा एक कार्यक्रम असतो. तरुण गायक आणि गायिका त्यात भाग घेतात. नामवंत गायक आणि संगीत दिग्दर्शक परीक्षक म्हणून काम करतात. रंगतदार अशा या कार्यक्रमात १५ ऑगस्ट निमित्ताने अखंड भारताची संकल्पना डोळयांसमोर ठेवून गाणी म्हणायची असे ठरले होते. विशेष म्हणजे सारा रजा खान नावाच्या एका पाकिस्तानी गायिकेने या कार्यक्रमात भाग घेतला होता. तिने `जैसा देश हे तेरा वैसा देश हे मेरा’ हे गाणे चांगले म्हटले. मी पाकिस्तानची आहे आणि मला त्याचा अभिमान आहे, असे गाणे संपल्यावर श्रोत्यांना धन्यवाद देतांना तिने सांगितले. त्यावर संगीत दिग्दर्शक कल्याणजी व आनंदजी या जोडीतील आनंदजी यांनी तसा उल्लेख करण्याची आवश्यकता नव्हती, असे मत व्यक्त केले. `गायकाला म्हणजे कलावंताला कसलीच बंधने नसतात. तो विश्वाचा असतो. स्वत:ला पाकिस्तानी म्हणून सीमित का करून घ्यायचे ?’, असे स्पष्टीकरण त्यांनी केले. त्यावर गायिका कविता कृष्णमूर्तींना बोलावेसे वाटले. त्या म्हणाल्या, “पाकिस्तानी असण्याचा अभिमान धरण्यात चूक काही नाही. पाकिस्तानची प्रतिनिधी (अँम्बॅसॅडर) म्हणून सारा भारतात आली आहे. मला बोलावले तर मीसुद्धा पाकिस्तानात जाईन आणि भारताची प्रतिनिधी म्हणून जाईन; पण आपण दोघी हातात हात मिळवू तो प्रेमाचा असेल, एवढी काळजी घेतली म्हणजे झाले.” त्यावर अनेक परीक्षकांना बोलायचे होते, असे दिसले. एकजण म्हणाला की, त्याला `पार्टिशन’ या शब्दाचीच नफरत आहे. तेव्हा विख्यात गायक शंकर महादेवन म्हणाले, “नफरत’ आणि `पार्टिशन’ या शब्दांवर आता खल करू नका. अखंड भारताच्या संकल्पनेवर आपण बोलतो आहोत, गातो आहोत. तेव्हा त्या विश्वासाने एकमेकांशी बोलू या.” एवढे झाल्यावर सारा रजा खानने पुन्हा ध्वनीक्षेपक हाती घेतला आणि तिने सांगितले, “फाळणी झाली त्यात तसे वाईट काही झाले नाही. दोन सुना घरात आल्यावर भांडण नको, म्हणून त्यांना दोन वेगळी घरे करून दिली जातात. सदा न कदा भांडत एकत्र रहाण्यापेक्षा ती दोन कुटुंबे परस्पर संबंध जपतात. प्रेम ओलावा कायम राखतात. तसे करणे श्रेयस्कर नाही का ?”
सारा खान मला मुलीसारखी वाटते ! – इति कविता कृष्णमूर्ती
सर्वप्रथम `झी’ टी.व्ही.चे अभिनंदन केले पाहिजे की, अखंड भारताची कल्पना समोर ठेवून त्यांनी कार्यक्रम केले. त्यात नवोदित आणि जुन्याजाणत्या कलावंतांना सामील करून घेतले. आता भारत खंडित का झाला, हे समजून घेतले, तर भारत अखंड करण्याचे नामी साधन कोठे आहे, ते शोधता येऊ शकेल. त्यादृष्टीने सारा रजा खान हिचे विचार किती उपयोगी पडतात, ते पाहू. कविता कृष्णमूर्ती म्हणाल्या, “साराकडे बघतांना आणि तिचे गाणे ऐकतांना ही आपली बेटी आहे. एवढा एकच विचार त्यांच्या मनात येत होता. याही भावनेचा विचार केला पाहिजे.
…तर जिहादी वातावरणात सारा खान कविता कृष्णमूर्तीला `आई’ मानेल काय ?
दोन सुना घरात आल्या की, प्रत्येक दिवशी भांड्याला भांडे लागायला नको; म्हणून दोघांना दोन वेगळी घरे करून दिली जातात. शरीराने ही दोन घरे वेगळी झाली असली, तरी मनाने ती वेगळी झालेली नसतात. त्यांची इच्छा एकत्र रहाण्याचीच असते. श्राद्धपक्ष, लग्न, मुंजी, मुलांचे वाढदिवस, आजारपण अशा प्रसंगी ही दोन घरे एकत्र येतात; कारण त्यांचे पूर्वज समान असतात आणि त्यांची स्वप्ने समान असतात. पूर्वजांचा त्यांना अभिमान असतो. भविष्य सर्वांसाठी कल्याणकारी असावे, अशी त्यांची प्रार्थना असते. ती खूप फलद्रूप व्हावी; म्हणून हातात हात घालून ती वर्तमानाला सामोरे जातात. पाकिस्तानची निर्मिती ही भांड्याला भांडे लागू नये; म्हणून एका घराचे दोन भाग केले, असा प्रकार नाही. तो दरोडा आहे. महंमद बीन कासीमने इ.स. ७११ मध्ये सिंधवर आक्रमण केले. तेव्हापासून ते सिमी संघटनेच्या दहशतवाद्यांनी जुलै २००८ मध्ये कर्णावती आणि बेंगळुरू येथे केलेल्या बाँबस्फोटांपर्यंत सर्व इस्लामी आक्रमकांचा उद्देश हिंदु समाज व हिंदु संस्कृती नष्ट करून इस्लामी शासनप्रणाली स्थापन करणे, हा आहे. हा उद्देश साध्य करणे सुलभ व्हावे; म्हणून मुसलमानांनी आचारसंहिता सिद्ध केली आहे. हिंदुरूपी समुद्रात मुसलमानरूपी ओढा विलीन होऊ नये; म्हणून `जे हिंदूला अमृत ते मुसलमानाला विष असे मानले पाहिजे आणि हिंदूंविषयी सतत मनात द्वेषभावना पेटती ठेवून युद्धमान अवस्थेत राहिले पाहिजे’, अशी शिकवण मुसलमान समाजाला बालपणापासून मिळत असते. आज पाकिस्तानात १५ लाख शिशू आणि किशोर यांना जिहादचे शिक्षण दिले जात आहे. कविता कृष्णमूर्ती यांना सारा आपल्या बेटीसारखी वाटली असेल; पण जिहादी वातावरणात कविता यांना आई मानायला साराला अनुमती मिळेल काय, या प्रश्नाचे उत्तर `नाही’, असे असणार आहे.
कविता कृष्णमूर्ती हे समजून घेतील काय ?
डोळे उघडे ठेवून बघितल्यावर हिंदूंच्या प्रत्येक गोष्टीला पाकिस्तान ठुकरावतो का, ते कळेल. शास्त्रीय संगीतातील सर्व रागांची नावे `ती हिंदु भाषेतील आहेत’, असे कारण देऊन ती पाकिस्तानात बदलण्यात आली आहेत आणि नवी नावे अरबी-फार्सी भाषेतील आहेत. हे बंधूप्रेमाचे लक्षण आहे, असे कविताबाईंना वाटते का ? हिंदु कलावंतांच्या प्रेमात पाकिस्तानी नागरिकांनी पडू नये; म्हणून या कलावंतांची विटंबना करण्याची एकही संधी पाकिस्तान सरकारने सोडलेली नाही.
`जैसा देश है तेरा वैसा देश है मेरा’, असे म्हणण्याचा अधिकार साराला नाही, असे श्रोत्यांपैकी कोणीतरी उठून सांगायला पाहिजे होते. भारतात लोकशाही आहे, धर्मनिरपेक्षता आहे, अल्पसंख्याकांना संरक्षण आहे. आविष्कार स्वातंत्र्य आहे. पाकिस्तानात यातील काही नाही. भारत आपली भाकरी स्वत: कमावतो आणि समाधानाने जेवतो. पाकिस्तान अमेरिकेच्या आणि अरब राष्ट्रांच्या भिकेवर जगतो. भारतात अजूनही परस्त्रीला मातेसमान मानण्याचा संस्कार लुप्त झाला नाही. पाकिस्तानात प्रत्येक स्त्री ही भोगदासी असते. काँग्रेस कार्यकारिणीने ठराव करून पाकिस्तान निर्मितीची भेट मुसलमानांना दिली असतांना त्यांनी समोर दिसलेल्या प्रत्येक हिंदु स्त्रीवर बलात्कार करून आपला आनंद व्यक्त केला आहे. तेव्हा हा देश आणि तो देश यात मूलभूत खूप अंतर आहे.
गांधी आणि नेहरु यांच्या विचारांचा त्याग केला पाहिजे, तरच अखंड भारताच्या दिशेने प्रवास सुरू होईल !
हे अंतर दूर करून अखंड भारत पुन्हा करायचा असेल, तर मुसलमानी आक्रमकांचे हिंदु समाज आणि हिंदु संस्कृती नष्ट करण्याच्या उद्दिष्टात अडथळे आणले पाहिजेत. भारतातील सर्व मुसलमान मुळचे हिंदु असल्याने हिंदु समाज आणि संस्कृती नष्ट करण्याच्या वेडेपणात भयंकर पाप आहे आणि त्यात सगळयांचीच सर्वप्रकारे हानी आहे, हे पटवणे कठीण नाही; मात्र त्यासाठी हिंदूंना स्वत:ला हिंदुत्वाचा अभिमान वाटला पाहिजे. तो त्यांनी न लाजता सांगितला पाहिजे. तसे झाले, तर अखंड भारताचे मार्ग हिंदूंनी सापडतील. पहिली गोष्ट म्हणजे कुराणची भारतीय भावविश्वाला अनुरूप अशी सुधारित आवृत्ती सिद्ध केली पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे मुसलमानांना चार बायका करण्याचा हक्क काढून घेतला पाहिजे. त्यांची संतती हिंदूंप्रमाणे नियंत्रित केली पाहिजे. मुसलमान मुलींना हिंदु मुलांशी लग्न करता आले पाहिजे. हे होण्यासाठी हिंदूंना संघटित व्हायला हवे. गांधी आणि नेहरु यांच्या विचारांचा त्याग केला पाहिजे. तसे केल्यास भारताचा पुरुषार्थ जागा होईल आणि मग अखंड भारताच्या दिशेने प्रवास सुरू होईल.
| मित्रांना पाठवा | छापील प्रत
|