राष्ट्रद्रोही व हिंदुद्वेष्टे चित्रकार म.फि. हुसेन भारतात परतण्याच्या तयारीत !

हिंदूंनो, सावधान ! देवतांची नग्न चित्रे काढणारे हुसेन भारतात परतत आहेत !

लंडन, २५ जुलै (वृत्तसंस्था) – हिंदु देवता व भारतमाता यांची नग्न चित्रे रेखाटणारे व भारतातून पलायन करून लंडन व दुबई येथे आसरा घेतलेले चित्रकार म.फि. हुसेन भारतात परतण्याच्या तयारीत आहेत.

लंडन येथील एकोणिसाव्या शतकातील महान चित्रकार राजा रवी वर्मा यांच्या चित्रांच्या चित्रप्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना स्वत: हुसेन यांनी भारतात परतत असल्याची घोषणा केली. (राष्ट्रद्रोही कृत्य करणारे हुसेन भारतात परतल्यावर त्यांच्या हातात कायद्याचे रक्षक बेड्या घालतील का ? – संपादक) भारतीय संस्कृतीवर आधारित चित्रांची मालिका रेखाटून पूर्ण होताच आपण भारतात परतू, असे ते म्हणाले.

 |  मित्रांना पाठवा |  33 – वाचक संख्या |  छापील प्रत

 निगडीत वृत्त : देवतांचे विडंबन करणारे हिंदू धर्माचे वैरी

One Response to “राष्ट्रद्रोही व हिंदुद्वेष्टे चित्रकार म.फि. हुसेन भारतात परतण्याच्या तयारीत !”

  1. ranjit deshmukh Says:

    hindunno, m. f. hussenla bharat bhumiwar pay theu deu naka! nahitar sarvanna narkat jave lagel!


Leave a Reply