।। हरि ॐ तत्सत् ।।

सत्पुरुष तुमच्या कर्माकडे कधीच पहात नाहीत. ते तुमची ओढ तिकडे आहे कि नाही, ते पहातात.

P.P.Bhakktraj Maharaj

P.P.Bhakktraj Maharaj

भावार्थ : तुमची कर्मे वेडीवाकडी असली, तरी त्याकडे सत्पुरुष पहात नाहीत. तुमची ओढ तिकडे म्हणजे परमेश्‍वराकडे आहे ना, एवढेच ते पहातात; कारण परमेश्‍वराकडे ओढ असली की, वेडीवाकडी कर्मे आज ना उद्या होणारच नाहीत.

(संदर्भ : सनातनचे प्रकाशन `संत भक्‍तराज महाराज यांची शिकवण.’)